दहिवडी : ता.२०दहिवडी कॉलेजच्या १८ ते २४जानेवारी दरम्यान होत असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्राचार्य,टी.एस.माने , प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे, उपप्राचार्य डॉ.अनिल दडस,उपप्राचार्य डॉ. संजय खेत्रे, का... Read more
दहिवडी : ता.२०शिंगणापूर-दहिवडी मार्गावर घाट सुरू होताना असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ विटांनी गच्च भरलेली ट्रॉली महिलेच्या अंगावर आल्याने महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मांडवे ता.माळशिरस... Read more
दहिवडी : ता.१९दहिवडी कॉलेज दहिवडीच्या अध्यक्षपदी आशुतोष गायकवाड यांची बहुमताने निवड झाली आहे. यिनच्या माध्यमातून दहिवडी कॉलेज दहिवडीचे नवे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आशुतोष गायकवाड यांना एकूण ११३४ पैकी ६९८ मते मिळाली.दैनिक सकाळ स... Read more
दहिवडी : ता.१९दहिवडी कॉलेजमध्ये ‘व्हय,मी सावित्रीबाई’ या नाटकाचा प्रयोग यशस्वी झाला. गेल्या ३० वर्षात सुमारे ०१हजारहून अधिक प्रयोग झालेले हे नाटक विद्यार्थिनींना अनुभवता आले.इन्फोटेक कम्प्युटर एज्युकेशन दहिवडी, महिला सबलीकरण समिती व... Read more
दहिवडी : ता.१९मार्डी येथून जवळ असणाऱ्या म्हसवड-शिखर शिंगणापूर रोडवर असणाऱ्या रांजणी पाटी येथील बस थांबा असणाऱ्या शेडचा पत्रा चोरीला गेल्याप्रकरणी रोहित पोळ यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या सातारा विभाग नियंत्रकांकडे तक्रार अर्जाद्वारे तक... Read more
राष्ट्रीय एकता आंदोलन, समता सैनिक दल, काष्ट्राइब यांचे संयुक्त विद्यमाने ईविएम हटाव देश बचाव! ईविएम हटाव संविधान बचाव!! या मागणी साठी एकदिवसीय धरणे आंदोलन संविधान चौक येथे अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब, यांचे पुढाकाराने, प्रा रमेश पिशे, प्रदीप गा... Read more
दहिवडी : ता.१७माण तालुक्यातील वावरहिरे येथे तरस हा वन्य प्राणी मृतावस्थेत आढळून आला आहे. दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे असणाऱ्या मोठ्या पुलाजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाखाली तरस मृतावस्थेत आढळून आल्याने लोकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती.न... Read more
मुंबई – येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र राज्य या संस्थेचा पहिला वर्धापनदिनमुंबई दादर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन गोकुळदास पास्ता रोड मुंबई येथे नूकताच पार पडला.स्वागतगीत लेखन कल्पना टेंभुर्णीकर यांनी केले अस... Read more
दोन टनाचा रेडा अन् अडीच फुटी गाय असेल लक्षवेधी कराड, ता. १४ : कराड येथे १७ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवात देशातील सर्वांत उंच आणि देखणा असा सोन्या बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सोन्या बैलासह या... Read more
दहिवडी : ता.१४मार्डी या ठिकाणी मुक्कामी असलेल्या बसच्या चालक आणि वाहकांच्या रात्रीच्या निवासाची सोय करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ रोहित पोळ यांनी दिली.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासी मुख्यालयामध्ये विद्यमान सरपंच संजीवनी पवार य... Read more

























