खंडाळा तालुक्यातील या कार्यक्रमाला खा. उदयनराजेंची उपस्थिती, युवावर्गाशी साधला संवाददहिवडी : ता.१४वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील खंडाळा तालुक्यातील अतीत गावामधे भाजपा जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा चिन्मय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली... Read more
सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशनने(आवा) ‘अस्मिता’ (दक्षिणी कथन ) लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या प्रेरणादायी कथाकथन मंचाचे 13 एप्रिल 2024 रोजी पुणे येथे राजेंद्र सिंहजी इन्स्टिट्युटमध्ये आयोजन केले होते. अस्मिता, हा आव्हान... Read more
तिकिटासाठी विचार न झाल्याने जगतापांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर कमालीची नाराजीदहिवडी : ता.१३राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघातून निष्ठेचा विचार न करता आयत्या उमे... Read more
वरकुटे मलवडीत कार्यकर्त्यांची अभय जगताप यांच्याकडे मागणीदहिवडी : ता.१२राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असणाऱ्या अभय जगताप यांना शरद पवार यांनी तिकीट द्यायलाच पाहिजे. शरद पवार साहेबांनी तिकीट दिलं नाही तर... Read more
फलटण प्रतिनिधी…..होळ ता फलटण गावातील राष्ट्रवादी काँग्रेस राजे गट पार्टीचे माजी जिल्हा युवक उपाध्यक्ष, पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कुमार कांबळे यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश... Read more
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण येथे फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असून त्यांच्या प्रचाराला फलटण शहरातील म... Read more
कुकुडवाड खिंडीच्या वरच्या टेकडीला दोन बिबट्यांचा वावर?, सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याची परिसरात चर्चादहिवडी : ता.०८माण तालुक्यात आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कुकुडवाड परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची मोठी चर्चा परिसरात रंगली... Read more
पुणे , 07 एप्रिल 24 आंतरराष्ट्रीय योग दिवसाला 75 दिवस बाकी असताना त्याची उलटगणना सुरू करण्याच्या सोहळ्यानिमित्त पुण्यामध्ये वाडिया महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित केलेल्या योग महोत्सवाला योगप्रेमींनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. भारत सरकारच्या... Read more
सन २०२४ सालच्या बॅंकॅाक येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सौ सुजाता विकाल पाटील यांची भारता देशा तर्फे निवड झाली. दि.३०/३/२०२४ रोजी थायलँड या देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेत अनेक देश सहभागी झा... Read more
पुणे, 30 मार्च 24नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (NIN), पुणे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 83 व्या काउंटडाउन डे चे आयोजन केले. कार्यक्रमाचे आयोजन निसर्ग साधना केंद्रासमोरील आश्रमशाळेच्या मैदानावर करण्यात आले. सकाळी 6.30 वाजता केंद्रीय दळणवळण... Read more























