नागठाणे येथे सराईत दुचाकीचोराला अटक
नागठाणे ( प्रतिनिधी ) बोरगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी गस्तीदरम्यान पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे ( ता . सातारा ) येथील चौकात सराईत गुन्हेगार संभाजी बबन जाधव ( रा . अतित ता . सातारा ) याला पकडून... Read more
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी आणि मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हा महत्त्वाचा सण दि. २९ जून रोजी एकाच दिवशी येत आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे.... Read more
अतित येथील अवैध दारू धंद्यावर कारवाई
नागठाणे :-प्रतिनिधीअतीत ता.जि.सातारा गावच्या हद्दीत हॉटेल एम एच 11 जवळ राजे पान शॉप च्यामागे आडोशाला अविनाश विलास जाधव वय 27 वर्षे राहणार अतीत तालुका जिल्हा सातारा हा बेकायदा बिगर परवाना स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता देशी दारू विक्री करत असल्या... Read more
दै.महाराष्ट्र न्यूजची दखल
वर्णेतील अवैध मटका धंद्यावर बोरगाव पोलीसांची कारवाई
हद्दीतील अवैध मटका व्यवसायवर कारवाई होणार -स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे. नागठाणे/प्रतिनिधीबोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मटका धंद्यासंदर्भातील वृत्त दै.महाराष्ट्र न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर याची दखल घेत बोरगावचे स.पो.नी रविंद्र... Read more
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास
फलटण तालुक्यातील तरडगाव जवळ असलेल्या ऐतिहासिक चांदोबाचा लिंब येथे ऊत्साहात पार पडले. टाळ मृदुंगाच्या साथीने लाखो वारकऱ्यांच्या आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्व दौडीचा हा नयनरम्य सोहळा माऊली…माउलींच्या जयघोषात पहील्या... Read more
फलटण प्रतिनिधी :-श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक २० रोजी एक दिवसा करीता फलटण येथील पालखी तळावर मुक्कामी असताना सोहळ्यातील वारकरी, दिंडीकरी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये याकडे प्रशासनाने विषेश भर द... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी. :पुष्पा नारायण काळोखे चचेगाव यांची कृष्णा सरिता महिला बाजार येथे संचालक पदी निवड झाली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सरपंच महेश पवार ,सुनील थोरात अध्यक्ष व्यापारी संघटना भाजपा कराड दक्षिण प्रशांत पवा... Read more
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात मटका ‘ओपन’च
पोलीसांच्या खाबुगिरीने मटका सुरू असल्याची चर्चा जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी नागठाणे-प्रतिनिधी बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावात सध्या मटका”ओपन”पणे सुरू असून पोलीसांच्या वाढत्या खाबुगिरीने हे... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी. :सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. १८ जून २०२३ रोजी राज्यस्तरीय अधिवेशन कराड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षनाबरोबरच विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ वक्ते उपस्थित राह... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी. :कराडचे नवनियुक्त DYSP श्री अमोल ठाकूर यांचे कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात व डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या बर कराड तालु... Read more























