फलटण तालुक्यातील चौधरवाडी येथील खाजगी सावकारावर अखेर गुन्हा दाखल….
प्रतिनिधी फलटण अनिल पिसाळ फलटण तालुक्यातील चौधरवाडी येथील खाजगी सावकारी करणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल फलटण पोलीस शहर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.फलटण शहर पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार सचिन बाबुराव खानविलकर यांनी केलेल्या त... Read more
महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी – दिगंबर पडगर बारामतीत आज पुन्हा तीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे. सदर रुग्ण हे शहरातील पान गल्ली, वसंतनगर व जवळची येथील आहेत. यातील एक महिला रुग्ण आरोग्य कर्... Read more
कळंब/प्रतिनिधी/शहाजीराजे भोसले :इंदापूर येथे शुक्रवार , दि.१० जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती . सभेत कळंब ( ता. इंदापूर ) येथील दत्तात्रय घोडके यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली . तसेच नवीन पदाध... Read more
बारामती शहर पोलिसांची दारू अड्ड्यावर कारवाई….१ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…
महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडगर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळी येथे गावठी हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनी... Read more
कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले इंदापूर तालुक्यात कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे . इंदापूर शहरात वास्तव्यास असलेल्या आणि पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ७२ वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील को... Read more
सातारा दि. 10 : आरोग्य विभागाकडून काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 45, सारीचे 5 आणि आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 51 नागरिकांचा अहवाल कोरोना बा... Read more
सासवड प्रतिनिधी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार याचे वडील कालकथीत शंकर गोपाळ धिवार(बापु) यांच्या यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण छोटेखानी वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी जेष्ठ विधिज्ञ ऍड.भालेराव य... Read more
महाराष्ट्र न्यूज/कळंब-प्रतिनिधी/शहाजीराजे भोसले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावरील झालेल्या हल्ल्याचा इंदापूर शहर भाजपाकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, इंदापूर पोलीस स्टे... Read more
कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले इंदापूर शहर व ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढत चाललेला विळखा यांमुळे नागरिकांत घबराटीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . कोरोना व्हायरसचा दिवसागणिक वाढत चाललेला प्रभाव पाहता सर्वांनी सरकारी नियमांचे पालन करावे. प्... Read more
बारामती प्रतिनिधी बबारामती तालुक्यातील माळेगाव येथे पडलेल्या पावसामुळे भाजी मंडईत चिखल व राडारोड झाला.याबाबत सोशल मिडीयावर प्रतिक्रिया उमटतात प्रशासनाने तातडीने दखल घेत मंडई दुरुस्तीचे काम हाती घेतले. माळेगाव येथील भाजी मंडई पोलिस स्टेशन लगत पाट... Read more




























