खून करून अपघाताचा बनाव : खंडाळा पोलिसांकडून 5 संशयितांना अटक
खंडाळ : पुणे- सातारा हायवेवर प्रशांत पवार (वय 23, रा. अनवडी, ता. वाई) यांचा अपघाताचा बनाव करून खून केल्याची घटना उघडकीस आलेली असून आरोपींना खंडाळा पोलिसांनी अटक केली आहे. खून झालेला असताना अपघाती मयताचा भाऊ ओंकार प्रकाश पवार व जखमी साक्षीदार मयत... Read more
कराडात मुंगसाच्या केसांपासून बनवलेले पेंटींग ब्रश जप्त
वनविभागाची कारवाई : पाच दुकानदारांकडून 1 हजार 735 ब्रश हस्तगतकराड : शहरात विविध रंग व्यवसायिक दुकानदारांवर वन विभागाने धाड टाकून मुंगूस या वन्य प्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणावर जप्त केले. बुधवार दि. १५ रोजी वनविभागाने ही धडक... Read more
मलकापुरात युवकावर चार-पाच जणांकडून धारदार शस्त्राने वार
हल्लेखोर फरार : जखमीवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु कराड : मलकापूर, ता. कराड येथील मलकापूर फाट्यावर भरदिवसा युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने वार केला. बुधवार दि. 15 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युव... Read more
कोळकी : शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75) अशी मृतांची नावे आहेत. सध्या नाशिक येथील महि... Read more
पिंपोडे बु।। : सर्कलवाडी, ता. कोरेगाव येथे सोमवार दि.१३ रोजी काटकर वस्तीजवळ आयरिश टेम्पो वडाच्या झाडाला धडकल्याने एकजण ठार व १ जखमी झाल्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. वाठार स्टेशन पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, वाई सिद्धना... Read more
कराड : असंघटित कामगार महिला व पुरूष यांना या कार्डाचा फायदा होणार आहे. या कार्डमुळे शासनाच्या विविध योजनासंह इतर आर्थिक मदत थेट या कार्डवर जमा होणार आहे. सध्या हे कार्ड मोफत काडून मिळत आहे. त्यामुळेच छोटे व्यवसायीक व मोलमजुरी करणार्या महिला व पु... Read more
नव्या मालिकेत मधुरा वेलणकर निभावणार धाडसी भूमिका मुंबई : आपल्या मुलांच्या चुका पदरात घेणारी आणि वेळप्रसंगी मुलांची ढाल होणारी हि आईची दोन रूपं असतात. मुलांच्या जीवावर बेतल्यावर काहीही करायला तयार असणाऱ्या आईचे रौद्र रूप सोनी मराठी वाहिनीवर सुरु... Read more
कराड : मलकापूर शहर मध्ये वाढत चाललेल्या मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वारंवार मलकापूर नगरपालिकेला सूचना देऊन सुद्धा नगरपालिका या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही.आज कराड म... Read more
कोळकी : निवड होऊन मुलाखती होऊन पात्र उमेदवारांना संस्थांकडून आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून नियुक्तीपत्रे मिळाले नाहीत त्यामुळे उमेदवार संभ्रमात पडले आहेत. राज्यात शिक्षक पद भरती मधील २०६२ जागांसाठी पवित्र पोर्टल मार्फत संस्थाचालकांच्या संकेत स... Read more
खा.श्रीनिवास पाटील : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांकडे मागणी कराड : कराड विमानतळ परिसरात लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील... Read more




















