दहिवडी : ता.२८माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात कोणत्याही कार्यकर्त्यांनी संभ्रम न बाळगता आजपासून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारास कार्यकर्त्यांनी जोमा... Read more
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या प्रल्हाद साळुंखे पाटील….फलटण प्रतिनिधी. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन साखरवाडी येथेदिनांक २५/४/... Read more
राजू शेट्टी सांगतील त्याच काम करणार. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची भूमिकादहिवडी : ता.२१शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रश्नासाठी लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याव... Read more
कार्यकर्त्यांकडून स्पष्टीकरण, धैर्यशील मोहिते पाटलांचेच काम करणार असल्याची माहितीदहिवडी : ता.२०राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख हे कुठंही जाणार नसून ते शरद पवार आणि महाविकास... Read more
दहिवडी : ता.१९राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माणमधील नेते प्रभाकर देशमुख यांची माढा लोकसभा मतदार संघाबाबत भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने जनतेमधून राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. सध्या त्... Read more
दहिवडी : ता.१८दहिवडी नगरपंचायतीकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन चक्क सांडपाण्यातून जात असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी नगरपंचायतीकडून स्वच्छता निविद... Read more
सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली असून आज गुरुवारी गांधी मैदान येथून भव्य मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. म... Read more
युतीपुढील अडचणी वाढण्याची मोठी शक्यता , माण खटावमधून निंबाळकरांचे लीड गोरेचं रोखणार?दहिवडी : ता.१६माढा लोकसभा मतदार संघाच्या युती विरुद्ध आघाडी अशा असणाऱ्या लढाईत आता माण-खटावमधील उद्धव बाळा... Read more
सातारा दि :महामानव व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला एक चांगला मार्गदाता दिलेला आहे. त्यामुळे देश प्रगतीपथावर येण्यासाठी महत्त्वाचा वाट... Read more
खंडाळा तालुक्यातील या कार्यक्रमाला खा. उदयनराजेंची उपस्थिती, युवावर्गाशी साधला संवाददहिवडी : ता.१४वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील खंडाळा तालुक्यातील अतीत गावामधे भाजपा जिल्हाध्य... Read more




















