महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील चिखली येथील डोंबाळे कुटुंबाची त्यांच्या घरी जावून भेट घेऊन राजवर्धन पाटील यांनी त्यांचे सांत्वन केले .
चिखली गावचे माजी सरपंच व प्रतिष्ठित व जेष्ठ व्यक्ती चंद्रसेन एकनाथ डोंबाळे
( दादा ) यांचे वृध्दापकाळाने निधन झालेचे समजताच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या घरी जावून कुटुंबियांना धीर देवून त्यांचे सांत्वन केले.