सातारा- अजिंक्यतारा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याकडे सहकार क्षेत्रातील एक नामवंत व आदर्शवत कारखाना म्हणून पाहिले जाते. ऊस पुरवठादार... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात विस्कळीत झालेल्या बीएसएनएल नेटवर्कमध्ये सुधारणा करून नागरिकांना चांगली सेवा पुरवावी अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली. लोकसभेत लोकहिताचे तातडीच्या मुद्दावरील चर्चेत सहभागी ह... Read more
नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो, पाईपद्वारे स्वयंपाकाचा पीएनजी आता ३६ रुपये प्रति एससीएम मुंबई, दि. 1 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील... Read more
कराड : प्रतिनिधी कराड तालुक्यातील येळगाव व गोटेवाडी येथील बंधारा प्रकल्पाच्या भूसंपादित शेतक-यांना खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 8 कोटी 11 लक्ष रूपयांचा निधी सातारा जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे अन... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :दुर्वा महिला उद्योग समूह, आगाशिवनगर यांचे वतीने महिला महामेळावा, पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम – २०२२समाजातील नामवंत महिलांचा सत्कार करण्यात आला.नालंदा कथ्थक नृत्यालय, कराडया सर्व सत्कार मूर्त... Read more
पी.एस.आय.पदी निवड झाल्याबद्दल कु माधुरी जाधव सत्कार
साखरवाडी दिनांक १. एप्रिल रोजी पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल साखरवाडी होळ सर्कल येतील कुमारी. माधुरी जाधव हिचा सत्कार होळ सर्कल येथील ढगाई देवी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दिलीप( काका) भोसले युवानेते ओंकार भोसले( वारकरी )व सोसायटीच्या विद्यमान... Read more
सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त मुंबई येथील कलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. मुंबई येथील संस्कार अकादमी ऑफ फाइन आर्ट्स यांच्या वतीने सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना नमिता गोदाजी यांच्यासह त्यांच्या शिष्या हा... Read more
रक्तदान शिबिराचा शुभारंभ करताना श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले. शेजारी मान्यवर… समाजकार्यात गोडोलीकरांनी इतिहास घडवला सौ. वेदांतिकाराजे; सलग २२ व्या वर्षी रक्तदान शिबीर उत्साहात सातारा- प्रत्येकालाच सामाजिक जबाबदारीचे भान असणे आवश्यक आ... Read more
लिंब . शैक्षणिक ज्ञानसाधनेच्या जोडीला विद्यार्थ्यांनी उद्योजकीय प्रशिक्षण घेतले तर ते त्यांच्या भविष्यातील उज्वल करिअरच्या दृष्टीने पूरक ठरते असे मत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या प्रकल्प अधिकारी शीतल पाटील यांनी व्यक्त केले त्या गौरीश... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने वांग मध्यम प्रकल्प (ता.पाटण) अंतर्गत कराड तालुक्यातील पुनर्वसित गावठाण मौजे कोळे व मोजे घारेवाडी येथील विकासकामांसाठी 2.50 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर झाल्... Read more























