कराड : येथील सवादे भागात ८६ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व जि. प. सदस्य उदयसिंह पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.सवादे ते तुळसण ग्रामीण मार्ग रस्ता डांबरीकरण साठी १५ लाख रु., व्यायाम शाळा... Read more
कराड : खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध गावातील विकासकामांसाठी 2 कोटी 8 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विका... Read more
महेश शिंदेंनी कोरेगावात रोखलं शशिकांत शिंदेंनासातारा : कोरोगाव नगरपंचायतीत शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलनं बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसला असून राष्ट्रवादी पुरस्क... Read more
पाटण : पाटण नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 3, 8, 10 व 13 या चार प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दि. 18 रोजी झालेल्या चुरशीच्या मतदानात एकूण सरासरी 76.48 टक्के एवढे मतदान झाले. पाटण शहरातील मतदारांनी मतदानास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.... Read more
कराड : कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची रिक्त पदे भरावीत तसेच सिटी स्कॅन एमआरआय डिजिटल एक्सरे सारख्या सुविधा उपलब्ध व्हावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे मनोज माळी यांनी अनेकदा आंदोलने केली होती. मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला होता, याची द... Read more
पाटण : रोमनवाडी (येराड), ता. पाटण येथे सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडुन सख्खा बहिण- भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत स्थानिकांकडुन मिळालेल्या माहितीनुसार रोमनवाडी येथील एका फार्म हाऊसवर कामावर असलेले सचिन जाधव (... Read more
कराड : आगाशिवनगर, कराड येथील दुर्वा महिला उद्योग समूह संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वनिता मोरे यांची राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या जिल्हा जनसंपर्क अधिकारीपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.आगाशिवनगर य... Read more


















