दिव्यांग मेळावा कराड येथे संपन्न
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : दिव्यांग आधार सामाजिक संस्था,कराड चे संस्थापक.सुनील खराडे यांच्या विद्यमाने आयोजित दिव्यांग मेळावा कराड येथे सरचिटणीस,पश्चिम महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सौ.संगिता साळुंखे (माई) यांच्या... Read more
मलकापूर नगरपरिषद प्रधानमंत्री आवास योजना मंजुर घरकुलांना राज्य व केंद्राचा निधी मिळणेसाठी मा.ना.सतेज उर्फ बंटी पाटीलसो, राज्यमंत्री, गृहनिर्माण यांचे समवेत दिनांक 3 जून 2022 रोजी बैठक पार पडली महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास... Read more
नवारस्ता प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील ऊक्कडगावात सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला किशोर अनिल जेठे यांनी खडतर शिक्षणाचा प्रवास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत कक्ष अधिकारी (राजपत्रित वर्ग-2) या पदाला गवसण... Read more
उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांची खाजगी सेंटरमध्ये मोफत सोनोग्राफी8 सोनोग्राफी सेंटरचा सहभाग,दररोज दोन सेंटरमध्ये सहा रूग्णांची होणार सोनोग्राफीमनोज माळी यांच्या आंदोलनाचे यश. महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराडच्या सौ.वेणुताई चव्हाण उपजिल्हा र... Read more
कराड तालुक्यातील वहागाव येथील अनैतिक संबंधातून एकाचा खून
कराड तालुक्यातीलवहागाव येथील अनैतिक संबंधातून एकाचा खून : दोन संशयित ताब्यातमहाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड तालुक्यातील वहागाव येथे अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आले आहे. खून झाल्यानंतर तब्बल सात दिवसान... Read more
आंबेदरे सोसायटीवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचा झेंडा चेअरमनपदी तानाजी मोरे तर, अमोल गायकवाड व्हा. चेअरमन सातारा- सातारा तालुक्यातील आंबेदरे विकाससेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून सोसायटीवर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटा... Read more
सातारा जिल्ह्यातील पत्रकाराच्या केसाला जरी धक्का लागला तरी आमच्याशी गाठ आहे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांचा अपप्रवृत्तींना इशारा
साताऱ्यातील एबीपी माझा चे पत्रकार राहुल तपासे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केली आहेपत्रकार राहुल तपासे हे 30... Read more
कोयनानगर (प्रतिनीधी) – संजय डुबल- सद्यस्थितीत समाजा मध्ये वाढती व्यसनाधिनता ही देशापुढील गंभीर समस्या असून युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे व्यसनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. व्यसनमुक्त भारत घडविण्यास... Read more
तंत्रज्ञानाच्या शोधाने मानवी जीवन सुखी आणि समृद्ध जसे केले तसे पर्यावरणाच्या हानीसारखे काही प्रश्नदेखील निर्माण झाले आहे. त्यावर उत्तरे शोधण्याठीदेखील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. पण त्यासोबत आपण रोजच्या जीवनशैलीत काही बदल घडवून... Read more
कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखविल्यास कठोर कारवाई; मुख्यमंत्री संकल्प कक्षातून योजनेच्या कामाचा घेणार आढावा मुंबई, – मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा, कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाल... Read more

























