2018 पासून सतीश विलास पाटील व आदिती सतीश पाटील हे दोघे आरोपी फरार
कराड शहर पोलीस घेतायत शोध कराड : सन 2018 पासून सतीश विलास पाटील. व आदिती सतीश पाटील हे दोघे फरार आहेत यांचा शोध कराड शहर पोलीस घेत आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोक कल्याण मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी नावाने बँक काढून ठेवीदारांचे फसवणूक... Read more
सातारा : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही सरपंचांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी सरपंच परिषद असून मागील दोन महिन्यांपासून सरपंच परिषदेने विविध प्रकारची आंदोलने केली. जसे की, जावली मध्ये कंदील मोर्चा सातारा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर कंदील मोर्च... Read more
फलटण : गेली तीस वर्षे फलटण पालिकेची सत्ता एकहाती असून सुद्धा फलटण शहराचा विकास झाला नाही, हे दुर्दैव आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या डेंग्यू व चिकुन गुनियाच्या साथीमुळे सर्वसामान्य माणसांचे आरोग्य व आर्थिक जीवन उद्ध्वस्त झाले आहे. फलटण नगरपालिकेच... Read more
यलो बेल्ट स्पर्धेत शिवराज बांदल व सायली गौडगाय या स्पर्धकांनी अजिंक्यपद पटकावले बारामती : वाणेवाडी येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन या संस्थेच्या वतीने वाणेवाडी ता. बारामती येथे नुकत्याच कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत... Read more
फलटण : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये साखरवाडी तालुका फलटण गावचे सुपुत्र अनिकेत अशोक फडतरे यांची पूर्ण भारतामधून ४२६ वी रँक घेऊन परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांच्या या यशाचा यथोचित सन्मान व्हावा या उदात्त भावनेत... Read more
वाई : रुद्र शंभो प्रतिष्ठानचे संस्थापक युवा उद्योजक अल्पेश कांबळे यांचा मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत बीपी शुगर टेस्ट, व अल्पदरात चष्म्यांचे वाटप अशा विविध सामाजिक व विधायक उपक्रमांनी संपन्न झाला.या उपक्रमांचा लाभ जवळपास 2... Read more
सातारा : साखर आयुक्तांनी जाहीर केलेल्या ब्लॅक लिस्ट (Black list) यादीत सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश आहे. त्या कारखान्यांना ऊस गाळपास देताना शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला य... Read more
चेयरमन दिनकरराव घाडगे यांची माहितीपाटण : पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला अधिकाधिक जलद सुविधा मिळाव्यात. त्यांच्या वेळेची बचत व्हावी तसेच इतर बँकांच्या तुलनेत पाटण अर्बन बॅंकेकडूनही एटीएमची सेवा सर्वसामान्य लोकांना मिळावी, अशी अपेक्षा माजी मं... Read more
फलटण : फलटण येथील कोळकीतील 24 वर्षीय युवतीनं झिरपवाडी (ता. फलटण) येथील एका विहिरीत आत्महत्या केली.अनघा विष्णू नाळे महादेवनगर, कोळकी असे संबंधित युवतीचं नाव आहे.फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अनघा नाळे ही मिसिंग असल्याचे फलटण शह... Read more
राज्यात लोक अदालतीत 7 लाख 83 हजार 898 दावे निकाली
राज्यात लोक अदालतीत 7 लाख 83 हजार 898 दावे निकाली .फलटण : शनिवार दि. 25 सप्टेंबर रोजी राज्यभरात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालती मध्ये ई-चलनासह दाखल पूर्व आणि प्रलंबित दाव्यांची पैकी एकूण 7 लाख 83 हजार 898 दावे निकाली काढण्यात आले... Read more























