पाटण : पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवस्ती (मारुल) या शाळेच्या शिक्षिका श्रीमती शालिनी बाबर (चव्हाण) यांना अविष्कार फौंडेशन इंडिया, शाखा- सातारा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण शनिवार दि. २५ रोजी... Read more
बारामती : देशात व राज्यात रक्तचा तुटवडा भासत असल्याने डॉक्टर अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या संकल्पनेतून तसेच मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक बारामती नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव न... Read more
फलटण : जिल्हा बँक निवडणुकीसाठी आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पात्र ठरविले आहेत.जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या कच्चा मतदार यादीत माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे पाणी पुरवठा... Read more
कराड : प्रा.डॉ. चंद्रकांत माने यांना एक्सलंट टीचर अवॉर्ड मिळाल्याने पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.आर. के. भोसले सुधीर सायकल मार्ट स्वतंत्र गणेशोत्सव मंगळवार पेठ, कराड ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ... Read more
पाटण : राज्यात राबविण्यात येत असलेल्या ई-पिक पाहणी अॅप या कार्यक्रमाची शेतकऱ्यांवर सक्ती न करता पिक पाहणी कार्यक्रम हा शासकीय यंत्रणेमार्फत घेण्यात यावा. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क व माहितीचा अभाव असल्याने दुर्गम भागातील शेतकरी या पिक पाहणी मध... Read more
कराड : कराड नगरपरिषद चे युवा नेते नगरसेवक यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष संस्थापक राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये युवानेते व नगरसेवक निशांत ढेकळे यांच्या हस्ते आज जिलेबी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. उद्या कराडमध्ये कराड नगर पर... Read more
वाई : वाई तालुक्यातील आसले गावचे सोमनाथ मांढरे हे सुपुत्र आहेत. त्यांना लडाख येथे नेमणूक होती. हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले .त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु... Read more
केरळ पोलिसांचा साताऱ्यात पुन्हा एकदा सोने चोरी प्रकरणात कारवाईचा धडाका : साताऱ्यातील काही जणांना अटक
सातारा : मागील काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात येऊन केरळ पोलिसांनी सोने चोरी प्रकरणात साताऱ्यातील काही जणांना अटक करण्यात आली होती. याचा तपास केला असता हळू- हळू मोठी नाव पुढे येऊ लागली आहेत. या बड्या आरोपीना शोधत काल रात्री परत एकदा केरळ पोलिसांनी... Read more
सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आहे. भाजी मंडई गणेश उत्सव मंडळाच्या मंडईचा राजाच्या भक्तांनी वाजत – गाजत गुलालाची उधळत करत गणपतीची मिरवणूक काढली. मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्याने गणेश मंडळा व... Read more
सातारा : समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात... Read more





















