गावपातळीवर तलाठी हा महत्त्वाचा घटक असून अनेक सजांमध्ये तलाठी कार्यालयाजवळच त्यांचे निवासस्थान बांधण्यात आले आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांना त्यांच्या सजातच थांबण्याच्या सूचना असून यानंतरही जे तलाठी सजांमध्ये राहणार नाहीत, त्यांचे घरभाडे बंद करण्य... Read more
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुंबई येथे विनम्र अभिवादन केले. ‘सुरुची... Read more
ढाणकल येथील विवाहितेची आत्महत्या. शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत केल्या बद्द्ल पतीस अटक
मानसिक व शारीरिक त्रास देऊन विवाहित महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी, कोयना विभागातील मौजे ठाणकल तालुका पाटण येथील महिलेचा पती सचिन मनोहर कदम, वय 32, याच्यावर कोयनानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद हेडकॉन्स्टे... Read more
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आज विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार व गुलाब पुष्प अर... Read more
खरंतर ज्यांना पाया पडायची, शरणागती पत्करायची सवयच लागली आहे. ते बारामतीकर व फलटणकरांवर टिका करुन जिल्हा बँकेवेळी त्यांच्याशी का समझोता केला? हे सांगत नाहीत. अजितदादा कोण म्हणता मग बारामतीत जावून शेपूट का घालता असा घणाघाती टोला राष्ट्रवादीचे नेते... Read more
माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा दहिवडी येथील विद्यार्थी पालकांनी व शिक्षकांनी महिला दिनानिमित्त बैलगडी चालवण्याचा आनंद घेतला आहे.येथील उपक्रमशील शिक्षिका वैशाली खाडे या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळण्यासाठी विविध उपक्रम... Read more
अपोलो डायग्नोस्टिक जगप्रसिद्ध सेंटर आता कराड विद्यानगर मध्येउद्घाटन व आज पासून शुभारंभ झालेया डायग्नोस्टिक सेंटर चे उद्घाटन सातारा जिल्ह्यातील नामवंत डॉ. बाळासाहेब एरम यांच्या हस्ते करण्यात आलेअपोलो डायग्नोस्टिक सेंटरजगप्रसिद्ध सेंटर आता कराड... Read more
भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे प्रेरणास्थान आदरणीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांचा 12 मार्च, 2022 हा जयंती दिन सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्यावतीने विविध उपक... Read more
येराड ता. पाटण येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, येराड शाखेने मंगळवारी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. सातारा जिल्हा बॅकेच्या विविध ठेव, कर्ज व विमा योजनाची माहिती शाखाधिकारी बजरंग पवार यांनी उपस्... Read more
माण तालुक्यातील पानवण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी धनाजी आबाजी शिंदे तर उपाध्यक्षपदी अलका किसन नरळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार शेतकरी विकास... Read more




























