बीड(प्रतिनिधी)-करोना टाळेबंदी, सरकारचे धोरण व समाज माध्यमांचा वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्र व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. वृत्तपत्र क्षेत्राला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी औरंगाब... Read more
महाराष्ट्र न्यूज मायणी प्रतिनिधी : मंगेश भिसे मायणी येथील सौ.सुष्मा विशाल चव्हाण यांची आमदार रोहितदादा पवार फॅन्स क्लब, महिला आघाडीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.आ. रोहित दादा पवार फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या... Read more
महाराष्ट्र न्यूज महाबळेश्वर प्रतिनिधी:अजित कुंभारदरे सध्या कोविड 19 नियंत्रणात आहे परंतु गर्दी मुळे पुन्हा जर कोविडचा प्रादुर्भाव वाढला तर महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पर्यटन स्थळाना पुन्हा लाॅकडाऊन जाहीर करावा लागले असा इशारा जिल्हाधिकारी शेख... Read more
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले धर्मादाय आयुक्तांनी महाराष्ट्रातील धर्मादाय आयुक्तालयातले काम व्हरच्युअल (व्हिडीओ काॅन्फरन्सिंग) पद्धतीने सुरू करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. कोरोनामुळे कार्यालयीन कामकाजावर विपरीत परीणाम झाल... Read more
कोठारे व्हिजन प्रस्तुत दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका वादाच्या भोवऱ्यात
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कोल्हापूर कोठारे व्हिजन प्रस्तुत दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका वादाच्या भोवऱ्यात आली आहे.महाराष्ट्र ,कर्नाटक ,आंध्रप्रदेशराज्यातील भाविकांच कुलदैवत श्री जोतिबा यांचा मालिकेत दाखवला जाणारा इतिहास हा केदारविजय ,करवीर म... Read more
सातारा दि. 31 : जिल्ह्यात काल शुक्रवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 156 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. क... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / कराड: रेल्वे कामासाठी केलेल्या जिल्ह्यातील भूसंपादनाबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. भूसंपादन रेकॉर्ड अद्यावत करताना उपलब्ध असलेल्या नकाशांची खात्री राज्याच्या संबंधित महसूल विभागामार्फत करून भूसंपादनाच्या तक्रा... Read more
सातारा दि. 30 : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 196 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / मायणी :मंगेश भिसे खटाव माणचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आगामी पदवीधर मतदारसंघातील निवडणूक लढवावी अशी मागणी सातारा-सांगली-पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.डॉ. दिलीप येळगावकर यांनी १९९६ मध्ये विद... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / सातारा : कोरोना महामारीमुळे संपुर्ण जग हादरुन गेले आहे. अशा या भयंकर महामारीच्या काळात स्वताच्या जीवाची पर्वा न करता, स्वत:चा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडून जनसेवेचा आदर्श घालून दे... Read more














