महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ६१० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. ६ लाख २६ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : ● १६ हजारांहून अधिक प्रवासी दाखल ● आणखी ४९ विमानांनी प्रवासी मुंबईत येणार मुंबई, दि. २२: ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत विविध देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच असून आतापर्यंत १०५ विमानांनी तब्बल १६... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा दि. 22: ओडिसा राज्यातील बरगढ स्थित इंडियन इंस्टिट्युट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलॉजी येथे हातमाग व वस्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम सत्राकरिता प्रवेश सुरु झाले आहेत. यासाठी महाराष्ट्र राज्यातुन बरग... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मुंबई, दि. २२ : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.१५ जून, २०२० रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जै... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा : विविध रुग्णालयांतील व कोरोना केअर सेंटर्समधून उपचार घेवून बरे झालेल्या 19 नागरिकांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. ... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : सातारा दि. 22 : रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये जावली तालुक्यातील गांजे येथील 24 वर... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : *महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन मुंबई,: सध्याच्या काळात बरेच ज्येष्ठ नागरिकसुद्धा बँकांचे व्यवहार, प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्यापेक्षा इंटरनेट बँकिंगद्वारे करणे पसंत करीत आहेत. ऑनलाईन बँकिंग व्यवहार करत असताना कोण... Read more
म्हसवडवरून कराडकडे जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर वडूज येथे औंध पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / खटाव : खटाव तालुक्यातील वडूज येथील सिद्धेश्वर कुरोली फाटा येथे आज दि. 22 ( सोमवार ) रोजी पहाटे दीड च्या सुमारास अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर औंधच्या पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे व त्यांच्या टीमने कारवाई के... Read more
सातारा दि. 21: कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा विकास कार्यक्रमांतर्गत कृषी बचतगटांना तुर वाटप व बांधावर खते पोहोच वाटप राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राधान्य... Read more
लोणीभापकर : बारामती तालुक्यातील मुर्टी मोढवे या ठिकाणी मुंबई भांडुप येथून आलेल्या दोन मुलींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. या मुलींच्या आई वडिलांनी दि. १४ रोजी या दोन मुलींना मोढवे या ठिक... Read more