माण तालुक्यातील संभूखेड येथील प्रकारदहिवडी : ता.०६मालकी हक्काच्या जागेतील झाडे तोडल्याप्रकरणी नवनाथ ज्ञानदेव बागल(रा.संभूखेड, ता.माण)या शेतकऱ्याने संबंधितांवर कारवाईची मागणी वन विभागाकडे तक्... Read more
पुणे, दि. 6 मे 24 आपल्या देशाच्या संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या अनेक महिनांच्या सामूहिक प्रयत्नातून साकारलेल्या “वंदे माँ भारती” या लष्कराच्या दक्षिण कमांडच्या गीताचे अनावरण दक्षिण क... Read more
माढा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी मतदानदहिवडी : ता.०६माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मतदान प्रक्रिया उद्या मंगळवार दि. ०७ मे २०२४ रोजी पार पडत असून यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती सहाय... Read more
शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांची माहितीदहिवडी : ता.३०महाविकास आघाडीच्या माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराची पुन्हा एकदा दहि... Read more
पुणे, 29 एप्रिल 2024 लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम व्हीएसएम यांच्या हस्ते पुणे येथे बहुप्रतीक्षित अशा संविधान उद्यानाचे... Read more
दहिवडी : ता.२८माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात कोणत्याही कार्यकर्त्यांनी संभ्रम न बाळगता आजपासून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारास कार्यकर्त्यांनी जोमा... Read more
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या प्रल्हाद साळुंखे पाटील….फलटण प्रतिनिधी. खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन साखरवाडी येथेदिनांक २५/४/... Read more
राजू शेट्टी सांगतील त्याच काम करणार. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची भूमिकादहिवडी : ता.२१शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रश्नासाठी लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याव... Read more
कार्यकर्त्यांकडून स्पष्टीकरण, धैर्यशील मोहिते पाटलांचेच काम करणार असल्याची माहितीदहिवडी : ता.२०राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख हे कुठंही जाणार नसून ते शरद पवार आणि महाविकास... Read more
दहिवडी : ता.१९राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माणमधील नेते प्रभाकर देशमुख यांची माढा लोकसभा मतदार संघाबाबत भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने जनतेमधून राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. सध्या त्... Read more




















