तुषार मोतलिंग(जिल्हाध्यक्ष- बी एम पी) यांच्या तक्रारींवरून राष्ट्रीय अनुसचित जाती आयोगाचे आदेश सातारा: बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हा अध्यक्ष तुषार मोतलिंग यांनी ३१ मार्च २०२३ रोजी मुख्य कार्... Read more
सातारा – जि.प सातारा हे अनियमिततचे केंद्र बनले आहे आणि अश्या अनियमिततेस हातभार लावण्याचे काम जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी करीत आहेत . सध्या जि . प मध्ये बदलीचा माहोल आहे . आरोग्य वि... Read more
राष्ट्रीय पक्ष झाल्याचा आनंद केला साजरासातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. याचा आनंद आम आदमी पार्टी च्या वतीने साताऱ्यात पेढे वाटून व्यक्त कर... Read more
जि.प . सातारा मधील वेग वेगळ्या विभागात काम करणारे कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत . या बाबत सातत्याने कास्ट्राईब आपणाकडे निवेदने देऊन तक्रार करीत आहे तरी ही विविध खाते प्रमु... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा: वाळू माफियांशी लागेबांधे जोपासणे माणच्या तहसिलदारांना चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी थेट महसूल मंत्र्यांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच संबंधाम... Read more
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांना आणि त्या माध्यमातून संपूर्ण काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी तसेच देशातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या विरोधी पक... Read more
रमाई घरकुल योजनेचे अनुदान २ लाख ५० हजारपर्यंत वाढवारमेश उबाळे यांची मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणीकोरेगाव दि.(प्रतिनिधी )वाढती महागाई पहाता सध्या शासनाकडून मागासवर्गीय लोकांसाठी मिळत अस... Read more
करवडी परिसरातील शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न मार्गी लागेल :नामदार बाळासाहेब पाटीलकरवडी ता.कराड येथे उच्चदाब प्रणाली योजने अंतर्गत ३३ केवी / ११ केवी(5MVA क्षमता) असलेले २ कोटी १२ लक्ष खर्चाचे... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : खा.श्रनिवास पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील सातारा, कोरेगांव, लोणंद, मेढा, वाई व महाबळेश्वर ह्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्... Read more
पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्री उ... Read more



























