महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : (कोरेगांव)
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदे यांना मराठा आरक्षणा संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने जी स्थगिती दिली .
त्या संदर्भात मराठा समाज्याच्या भावना काय आहेत त्याचे निवेदन देताना विश्व मराठा महासंघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री कृष्णजी पवार, जिल्हा युवक चे अध्यक्ष आदरणीय नागेश जी माने, महिला जिल्हा अध्यक्ष आदरणीय शितलताई महांगरे, जिल्हा सरचितनिस मुक्ताताई भुजबले, जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय शिवाजी गुजर जिल्हा निवेदक आदरणीय अविनाशजी थोरवे, कराड तालुका अध्यक्ष आदरणीय दादासाहेब काशीद, कोरेगाव तालुका अध्यक्ष आदरणीय प्रल्हाद जी माने, जिल्हा संघटक अशोक जी लोहार, तालुका संघटक आदरणीय प्रवीण जी फडतरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष माननीय सागर जी बाबर, जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष माननीय रणजीत जी घाडगे, खंडाळा तालुका संघटक आदरणीय आशाताई कोंडालकर, खंडाळा तालुका अध्यक्ष आदरणीय ज्योतीताई महागरे तसेच विश्व मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोरेगाव सर्किट हाऊस येथे निवेदन देण्यात आले.