फलटण तालुक्यातील दि २६/०५/२०२१ चा कोविड पॅाझिटीव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या १४७ आहे.मात्र काही समाज माध्यमावर ही संख्या १०७१दाखवण्यात येत आहे मात्र मागील चाचण्या ICMR पोर्टलवर अपडेट करण्याचे काम प्रलंबीत होते. ते सध्या सुरु असल्याने पॅासीटीव्ह व्यक्तींची संख्या १०७१ अशी दाखवली जात आहे. मात्र कालची प्रत्यक्ष पॅाझिटीव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या १४७ आहे यामध्ये बरड(३६),बीबी(२०),गिरवी(१७),राजाळे(२०),साखरवाडी(१३),तरडगाव(२१),प्राथमिक आरोग्य केंद्र फलटण(१७) व बाहेरील ३ अशी रुग्ण संख्या आहे