महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमुंबई, दि. २३ मार्च : शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही, तर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी मांडली. ... Read more
कात्रज घाटात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर; गंभीर गुन्ह्यांसह अपघातांच्या तपासासाठी प्रस्ताव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कपुणे, दि. २३ मार्च : शहरातून सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच दक्षिणेकडील कर्नाटकात जाणारा पुणे-सातारा महामार्ग तसेच मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे बसविण्याचा प्रस्ताव पोलिसांनी मांडला आहे. जुना क... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. २३ मार्च : कोरोना प्रादुर्भावाचा फटका देशभरातील शिक्षण क्षेत्रात वेगवेगळय़ा पातळय़ांवर बसला असला, तरी शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाल्यामुळे प्रवेशसंख्या घटण्यावर त्याचा अधिक परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शैक्षण... Read more
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ५ महिने होत आले, तरी अद्याप तोडगा काढण्यात राज्य सरकारला यश आलेले नाही. दरम्यान, एसटीच्या विलीनीकरणाबाबत निर्णय घेण्यास आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारने आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालया... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. २२ मार्च : कराड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील महिला गृहपाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडली होती. यावेळी सदर संशयित महिलेने तिच्या जबाबामध्ये आणि रेकॉर्डिंगमध्ये सा... Read more
पाणी बचतीसाठी आपल्या वर्तनात बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे सदस्य संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. जागतिक जल दिनानिमित्त आयोजित विशेष प्रदर्शनाचे आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वर्... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : लोकसभेत खा.श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा आवाज उठवत सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. पाटण, कराड येथील पूलांची कामे लवकर पूर्ण करावीत. आनेवाडी, खे... Read more
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा व बेळगाव प्रश्न हा विषय केवळ चर्चेचा नसून महाराष्ट्राच्या आस्मितेचा प्रश्न आहे. याला मोठी दीर्घकालाची परंपरा लाभलेली आहे. या प्रश्नावर सभागृहाच्या भावना लक्षात घेता. हा मुद्दा वेगाने पुढे न्यावा लागणार आहे. तसेच... Read more
गेल्या दोन वर्षात कोरोनाचे सावट संपूर्ण देशावर होते त्यामुळे कोणतेच सॅन साजरे करता येत न्हवते परंतु यावर्षी कोरोनाची दाहकता कमी झाल्याने रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय. आज कराडमध्ये मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी होताना दिसून... Read more
धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी रुपये तत्काळ देण्यात येतील, अशी माहिती उपमख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत सदस्य वैभव नाईक, सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून धान खरेदीचा मुद्दा उपस्थित करीत शे... Read more
















