सातारा : सन 2020 मधील राज्यस्तरीय रब्बी हंगाम ज्वारी पीक स्पर्धेत सातारा जिल्हयातील जावली तालुक्यातील दुर्गम भागातील प्रगतशिल शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे, रा. सोनगांव, ता. जावली यांनी ज्वारीच्या फुले रेवती वाणाचे हेक्टरी १०१ क्विंटल इतके उच्चा... Read more
आ. शिवेंद्रसिंहराजेंचा सवाल; पालिकेची निवडणूक आल्याने घोषणांचा पाऊस पडणारच सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वीच अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्याचे काम डीपीडीसीमधून मंजूर झाले होते आणि पोल सुद्धा... Read more
सातारा : शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी आले होते. त्यांच्या भेटीसाठी कोयना धरणातील जलायशयामधून जात असताना भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आज चक्क बोट चालवली.उदयनराजे भोसले यांन... Read more
पाटण: पार्वती शंकर मोरे रा. मोरगिरी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. पाटण तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन नथुराम मोरे यांच्या... Read more
फलटण : सरकारी कामकाजात व्यत्यय आणल्याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांने फलटण शहर पोलीस ठाण्यात ग्राहका विरुद्ध तक्रार नोंदवली आहे.नोंदविलेल्या तक्रारीनुसार, अनिरुद्ध आत्माराम लिमकर वय, 35, सहाय्यक अभियंता, फलटण शहर, शाखा नंबर 1 रा. बारामती यांनी... Read more
फलटण : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवेदानाद्वारे कळवण्यात आले आहे की, अनंत चतुर्दशी तथा गणपती विसर्जन असल्याने मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्यासाच्या दृष्टिकोनातुन फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती ने भुसार मार्केट पूर्णपणे रविवारी... Read more
पाटण : राज्यात मोठ्या भक्तिभावाने गेल्या पाच दिवसापूर्वी आगमन झालेल्या व घरोघरी असलेल्या घरगुती गणपती व गौरीचे आज पाटण भागात उत्साहात पूजन करून मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. देशातून, राज्यातून कोरोना रुपी संकट हद्दपार व्हावे अशी प्रार्... Read more
फलटण : राज्यातील 146 कारखान्यांनी एफआरपी ची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. राज्यात 2020- उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय, आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्य... Read more
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाची (गव्हर्निंग कौन्सिल) पुढील पाच वर्षासाठी फेररचना करण्यात आली आहे. यामध्ये श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक... Read more
पाटण: गेली २८ वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत क्रीडा उपशिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत असताना मनोहर यादव सर यांनी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आपली प्रतिमा तयार केली. क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना दिलेले प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना राष्... Read more























