शिक्षक बँक व शिक्षक सोसायटीच्या निवडणुका उन्हाळी सुट्टीच्या अगोदर 30 एप्रिल पूर्वी घेण्यात याव्यात अशी मागणी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, ... Read more
भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी भांडणे लावून दुफळी निर्माण केली. ते काम पाटण तालुक्यात विरोधक करत आहेत. आतापर्यंत आपण एका ताटात जेवलो आहे. सर्वांच्या सुखदुःखात आपण सगळे एकत्र आहे. दिवशी गावची एकिची परंपरा तालुक्यात अबाधित राखूया. गावागावांती... Read more
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा धक्कादायक खुलासा
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यांची व्याप्ती 240 कोटी रुपयापर्यंत गेली असून त्यामध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलीस तपासात प्रत्येक परीक्षार्थी कडून तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचे समोर आले आहे.परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तु... Read more
तांत्रिक अडचणीमुळे या महिन्यातील सेवानिवृत्ती वेतन( पेन्शन) उशिरा मिळणार
मार्च महिन्यात महाराष्ट्रातल्या जवळ जवळ सर्वच ट्रेझरी व बॅन्का यांच्यातील निवृत्तीवेतन धारकांच्या खाती जमा होणारी पेन्शन यांच्यामध्ये काही तांत्रिकअडचण निर्माण झाल्यामुळे पेन्शन जमा होण्यास विलंब होत आहे. आरबीआय च्या सर्व्हरचा प्राँब्लेम आणि ए... Read more
फलटण : फलटण शहरांमधून सातारकराचे जाणारा बानगंगा नदी वरील रस्ता वाहतुकीसाठी आज जाऊन भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप शहा यांच्या नेतृत्वाखाली वाहतुकीसाठी खुला केला.... Read more
शिक्षण मंडळ, कराड यांच्या वतीने व श्री. सुभाष वाडीलाल शाह यांच्या सौजन्याने त्यांच्या मातोश्री श्रीमती कमलाबेन वाडीलाल शाह यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श माता व मानिनी पुरस्कार जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दि.८ मार्च रोजी सायंकाळी ५ वा... Read more
पर्यटन,सेवा क्षेत्रातील व्यवसाय- उद्योगांना विस्तारण्याची संधी आहे. कोविडनंतरच्या काळात हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसची गरज वाढली आहे. सेवांचा दर्जा, अनुभव व ग्राहकाभिमुखता यांमुळे जिविका फर्निशिंग्ज हॉटेल, पर्यटन इंडस्ट्रीचा विश्वास संपादन करेल, असे... Read more
Inbox सार्वजनिक औषध चाचणी प्रयोगशाळांना अन्न व औषध प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांच्याकडे चाचणीसाठी प्राप्त होणाऱ्या सर्व औषध नमुन्यांच्या योग्य प्रकारे नोंदी ठेवून चाचणीअंती विहित नमुन्यात चाचणी अहवाल द्यावा आणि जे नमुने अप्रमाणि... Read more





























