वाई : वाई तालुक्यातील आसले गावचे सोमनाथ मांढरे हे सुपुत्र आहेत. त्यांना लडाख येथे नेमणूक होती. हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले .त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु... Read more
केरळ पोलिसांचा साताऱ्यात पुन्हा एकदा सोने चोरी प्रकरणात कारवाईचा धडाका : साताऱ्यातील काही जणांना अटक
सातारा : मागील काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात येऊन केरळ पोलिसांनी सोने चोरी प्रकरणात साताऱ्यातील काही जणांना अटक करण्यात आली होती. याचा तपास केला असता हळू- हळू मोठी नाव पुढे येऊ लागली आहेत. या बड्या आरोपीना शोधत काल रात्री परत एकदा केरळ पोलिसांनी... Read more
सातारा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आहे. भाजी मंडई गणेश उत्सव मंडळाच्या मंडईचा राजाच्या भक्तांनी वाजत – गाजत गुलालाची उधळत करत गणपतीची मिरवणूक काढली. मंडळाने नियमांचे उल्लंघन केल्याने गणेश मंडळा व... Read more
सातारा : समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात... Read more
वाई नगरपरिषदेत कायम कायद्याच्या अभ्यासावर स्थायी समिती पुन्हा खेचून आणलीवाई: वाई नगर परिषद विषय समिती सभापती निवडी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या निर्णया विरोधात दाखल केलेल्या केसचा निकाल आज लागला.विरोधी पक्षनेते सतीश वैराट यांचा करिष्मा. वाई नगर... Read more
वाई : महाराष्ट्र राज्य मावळा प्रतिष्ठान स्वर्गीय शिवभक्त सागर दादा मालुसरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवार दि. १६ सप्टेंबर २०२१ रोजी स्पोर्टीका फिटनेस क्लब वाई या फिटनेस क्लब चा भव्य शुभारंभ वाई खंडाळा महाबळेश्वर चे जननायक आमदार मकरंद आबा पाटील... Read more
सूचनांवर अंमलबजावणी करण्याची वन विभागाची ग्वाही सातारा : सातारा शहर परिसरात असणाऱ्या डोंगरातील जंगलांमधून भक्ष व तहानेने व्याकुळ झालेले वन्य प्राणी सातारा शहरात येत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यान्या अगोदरच डो... Read more
वाई : नीट, जेईई, सीईटी अशा विविध स्पर्धापरीक्षांची तयारी करून घेणाऱ्या वाईतील दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थींनी जेईई मेन २१ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या वर्षी दिशा ॲकॅडमीचा सक्सेस रेशिओ ७५% टक्के आहे. परीक्षेला बसलेल्या ९५ विद्यार्थ्... Read more
फलटण : शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात कोविशिल्ड या लसीचे साडेसोळा हजार (१६५००) डोस (मात्रा )आणि कोव्हकसीन लसीचे 880 डोस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.नागरिकांनी आपापल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि उपकें... Read more
फलटण : रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी व निरीक्षणासाठी रेल्वे फाटक क्रमांक 47, किलोमीटर 122/8-9, वाठार पळशी येथील दोन दिवस बंद राहणार आहे. गुरुवार दि. 23 सप्टेंबर सकाळी 7 वाजल्यापासून शुक्रवार दि.24 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार... Read more
















