पडळ साखर कारखान्यावर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : दि. 10 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच ते आठ वाजेच्या दरम्यान पडळ येथील साखर कारखान्यातील प्रोसेसिंग मॅनेजर जगदीप थोरात रा. गोवारे ता. कराड याचा मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. सदर मारहाण करणाऱ्यांवर कराड पोलीस... Read more
उपळवे येथील स्वराज इंडिया ॲग्रो कारखान्यात पितळ चोरी प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल.
महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार : फलटण तालुक्यातील उपळवे येथील स्वराज इंडिया ॲग्रो कारखान्यांमध्ये पितळ चोरीप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सदर चोरीची फिर्याद अनिलकुमार पांडुरंग तावरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात द... Read more
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी वसंत बाबुराव गावडे तर उपसभापती पदी दत्तात्रय गणपत सणस
सुनील निंबाळकर / बारामती प्रतिनिधी : दि.१० मार्च रोजी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार सॊ यांचे आदेशानुसार सभापती पदी पारवडी ग... Read more
दि. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोणंद येथील अंबिका ग्रुपच्या अध्यक्ष दर्शना रावळ यांच्यावतीने लोणंद मधील कर्तृत्ववान महिलांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक महाराष्ट्र न्यूज च्या वतीने कर्तृत्ववान महिलांच्या सन्... Read more
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई – गोव्यातील 50 लाखांचं मद्य निरेत पकडलं
बारामती ता.०९-: गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ने पकडला… सुनिल निंबाळकर / बारामती प्रतिनिधी गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक निरा ता . पुरंदर ये... Read more
पुणे प्रतिनिधी / सुनील निंबाळकर : दौंड, पुरंदर, भोर तालुक्यातील रस्त्यांसाठी शासनाकडून १५ कोटी ५५ लाख रुपये मंजूर,खा. सुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड, पुरंदर आणि भोर तालुक्यातील विविध ठिकाणच्या रस्त्या... Read more
सुनील निंबाळकर / बारामती : बारामती ता.०९-: होळ ता.बारामती येथे ‘बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य’ या शाखेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनि... Read more
८ मार्च जागतिक महिला दिन.आज स्त्रीयांना सगळे शुभेच्छा देतील. हा दिवस कधी सुरू झाला इथपासून तर तो कसा साजरा करावा इथपर्यंत सगळ्या तपशीलात जातील.जायला पण काहीही हरकत नसावी. प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे स्त्री चा कसा हात आहे हे आवर्जून सांगतील... Read more
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी / माण : संतोष सुतार माण-खटाव तालुक्यातील चारा छावणीतील भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकारी सातारा, पोलिस अधिक्षक सातारा यांचेकडे गेली अनेक महिने तपास करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करणेची लेखी मागणी व तक्रारी दाखल करुन देखील... Read more
बारामती ता.०७ -: कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेनेकडून ग्रामविकासाचा तयार करण्यात आलेला आराखडा महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्यांना प्रेरणादायी ठरणार… असे मत श्रीमती प्रांजल शिंदे सहयोगी प्राध्यापक यशदा यांनी व्यक्त केले.. सुनील निंबाळकर /... Read more





















