सातारा दि. 10 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2280 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 30 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय को... Read more
मुंबई : कोणत्याही आजारात रुग्ण पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेत ‘माझा डॉक्टर’ बनून सर्वसामान्य रुग्णांना मार्गदर्शन केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात मोठी मदत होईल, अशी अ... Read more
सातारा दि. 9 : 10 मे 2021 पासून सातारा जिल्ह्यातील खालील ठिकाणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सदर सत्रे ही फक्त 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठीच असून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन अपॉइनमेन्ट घेण... Read more
सातारा दि. 9: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2334 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 59 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहा... Read more
रेमिडिसवर काळाबाजार करणाऱ्या फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमधील वॉर्ड बॉयला अटक
सातारा दि. 9 : जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमिडिसवर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच,अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांन... Read more
तरुणानो आजार अंगावर काढू नका, तात्काळ डॉक्टरला दाखवून उपचार सुरु करा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा दि. 9 : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असून यामध्ये तरुण वर्ग जास्त बाधित होत आहेत. अशा बाधित रुग्णांनी आजार अंगावर न काढता तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधून औषधोपचार सुरु करावेत, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले... Read more
सातारा दि. 9 : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये, सातारा जिल्ह्यातील सध्यस्थि... Read more
सातारा : कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी भुकंपाचे सलग दोन सौम्य धक्य जाणवले. त्यांची तिव्रता कमी असल्याने जीवीत व वित्त हानी झाली नाही. मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी १ वाजून... Read more
सातारा दि. 8 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2379 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 44 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. तालुकानिहाय... Read more
सर्व सोयींनीयुक्त उभारले 30 बेडचे कोरोना विलगीकरण कक्ष सातारा – कोरोना महामारीने आपली पाळेमुळे आता ग्रामीण भागात अधिक घट्ट करण्यास सुरुवात केली आहेत. ग्रामीण भागातच रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्था... Read more




















