महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी: : बिलकीस शेख लोणंद नजिक खेड बु. येथील तुळशवृंदावन धरण पुर्ण क्षमतेने भरुन वाहु लागले आहे यातील पाण्याचा विसर्ग हा खेमावती नदीत येऊन लोणंद येथील खेमावती नदी ला पुरस्थिती आली आहे व या नदी वरिल श्री म्हस्कोबानाथ मं... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : मागील तीन चार दिवसापासून पडणाऱ्या परतीच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.तसेच कराड मध्ये मुसळधार पाऊस पडत असल्या कारणाने आज कराड मधील कराड विटा मुख्य मुख्य मार्गावर पाणीच पाणी पाह... Read more
सातारा, दि. 14 : भारतीय हवामान खात्याने 13 ते 17 ऑक्टोंबर कालावधीत बहुतेक ठिकाणी वीजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्र... Read more
शिष्यवृत्ती परिक्षेत जंक्शन येथील नंदीकेश्वर विद्यालयातील सृष्टी व वैष्णवी मुळीक बहिणींनी मारली बाजी
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नंदिकेश्वर विद्यालयातील चौदा विद्यार्थी पात्र ठरले असून सृष्टी व वैष्णवी या दोघी मुळीक बह... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाटण शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकाच्या निषेधार्थ पाटण तहसील कार्यालयाच्या पायरीवर शेतकऱ्यांनी ठिय्या धरून प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या बरोबर आज दि.... Read more
महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी मराठा आरक्षण स्थगिती रद्द करून आरक्षण चालू करा अन्यथा राजे प्रतिष्ठान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा राजे प्रतिष्ठान कराड उत्तरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. सदर निवेदन कराडचे तहस... Read more
सातारा दि.14 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 354 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 18 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.... Read more
इंदापूर तहसीलवर भाजपचा मोर्चा महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले राज्यातील महाविकास आघाडीचेबिघाडी सरकार हे महिलांवरील अत्याचार रोखणे , कोविड रुग्णाना सुविधा , कर्जमाफी योजना , शेती पिकांना नुकसान भरपाई देणे , मराठा आरक्षण आदी... Read more
महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले इंदापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाने जो २२ हजार वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे . हा उपक्रम अतिशय स्तुत्य व चांगला आहे असे गौरवोद्गा... Read more
महाराष्ट्रातील 366 तहसीलवर एकाच दिवशी धरणे आंदोलन महाराष्ट्र न्यूज़ इंदापूर प्रतिनिधी : मयुर देवकर ऐतिहासिक बौद्ध स्तूपांचे संरक्षण,संवर्धन व हस्तांतरण संदर्भात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क इंदापूर युनिट च्या वतीने प्रशासकीय भवन येथे एक दिवसीय धरण... Read more
















