महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कोरेगाव
कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाले आहे कोरेगाव मध्ये दिवसेंदिवस कोणाचे पेशंट वाढत असल्यामुळे असल्यामुळे त्यामध्ये घ्यावयाची काळजी यासाठी शासन स्तरावरून आदेश देत आहेत तशी आम्ही त्यांची अंमलबजावणी करत आहोत लोक शिस्तीमुळे आपण कोणाला कसे दूर ठेवू शकतो यामध्ये शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना आणली त्यामध्ये ज्याच्या मध्ये कोरोनाची लक्षणे आहेत त्यांना ते चेक करून लवकर कसे बरे करता येईल व मृत्यू दर कसा कमी करता येईल तसेच लोकांनी कोरोना होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याचा आरोग्य संदेश नगरपंचायतीची टीम करत आहे .
जे लोक पॉझिटिव्ह आहेत ते लोक खरोखरच घरी आहेत का तसेच त्यांना काही त्रास होत आहे का हे ते नगरपंचायतीचे कर्मचारी रोजच्या रोज तपासणी करतात तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर होत नाही व सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही अशा ठिकाणी दंडात्मक कारवाई होत आहे तरी नगरपंचायतीचा कोणताही त्रास देण्याचा उद्देश नाही उद्देश हाच आहे की शहर कोरोना पासून वाचवणे व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग दिलेल्या वेळेचे पालन करावे दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवावी तसेच नगरपंचायतीचे उद्दिष्ट हे आहे की शहरातील कोरोना पेशंट आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांची ऑक्सिजन लेवल व टेम्परेचर मोजून त्यांना काही त्रास होत असल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करून व त्यांचा जीव वाचवणे हे कोरोना काळातील उद्दिष्ट आहे.