सातारा : जिल्हा बॅंक निवडणूक मतदारसंघ निहाय उमेदवारीअर्ज दाखल नावे पुढील प्रमाणे-
- विकास सेवा सोसायटी मतदारसंघ :
सातारा : शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनय कडव, पांडुरंग साहेबराव देशमुख
जावळी : शशीकांत शिंदे, ज्ञानदेव रांजणे, दीपक पवार
कोरेगाव : सुनील माने, कांतीलाल पाटील, सुनील खत्री, तानाजी कुंडलिक शिंदे, शिवाजीराव महाडिक, चंद्रकांत भोसले, अरुण बाबूराव माने, लालसाहेब शिंदे, किरण संभाजी बर्गे.
वाई : नितीन पाटील, रतनसिंह सर्जेराव शिंदे
खंडाळा : दत्तानाना ढमाळ, अरुण निवृत्ती शिंदे, नवनाथ अमृत ढमाळ
महाबळेश्वर : राजेंद्र राजपुरे (बिनविरोध)
कराड : बाळासाहेब पाटील, ॲड. उदयसिंह पाटील, मानसिंगराव जगदाळे, शैलेश उत्तमराव चव्हाण
पाटण : विक्रमसिंह पाटणकर, शंभूराज देसाई, पंजाबराव हंबीरराव देसाई, सुभाष विठ्ठल पवार, शिवाजी परशराम शेवाळे.
फलटण : रामराजे नाईक निंबाळकर, नानासो पोपट इवरे, अनिलकुमार ज्ञानदेव ढमाळ
माण : जयकुमार गोरे, शेखर गोरे, प्रशांत नानासो सूर्यवंशी, रामचंद्र बापुसो माने, मनोजकुमार पोळ
खटाव : प्रभाकर घार्गे, इंदिरा घार्गे, नंदकुमार मोरे, धनंजय चव्हाण
2 खरेदी विक्री संघ मतदारसंघ : मकरंद पाटील (बिनविरोध)
3 कृषी उत्पादन व प्रक्रिया संस्था मतदारसंघ : शिवरुपराजे खर्डेकर (बिनविरोध)
4 नागरी बॅंक व पतसंस्था मतदारसंघ : राजेश पाटील वाठारकर, प्रभाकर साबळे,
विनोद कुलकर्णी, सुनील जाधव, रामराव लेंभे, अशोक पाटील, सुनील जाधव,
तानाजी शिंदे, रामराव कणसे, मनोहर बर्गे, सुनील वाघोजी पोळ, सौरभ राजेंद्र
शिंदे, मिलिंद तानाजी पाटील, विजयकुमार भिलारे, चंद्रकांत जाधव, हिंदूराव
सुतार, रतनसिंह शिंदे, प्रताप ज्ञानदेव पवार, अमित गेणूजी कदम.
5.गृहनिर्माण आणि दूध उत्पादक संस्था मतदारसंघ : उदयनराजे भोसले, नामदेव विष्णू सावंत, दादासाहेब बडदरे, ज्ञानदेव पवार, जयवंत पांडुरंग पाटील, दिलीपसिंह भोसले
6.औद्योगिक, विणकर, मजूर संस्था, पाणीपुरवठा संस्था मतदारसंघ : अनिल देसाई, रणजितसिंह नाईक निंबाळकर, शेखर गोरे, श्रीमंत झांजूर्णे, भरत पाटील, संजय गायकवाड, सुनिल सुरेश वाघ, चंद्रकांत जाधव, हणमंत बाबूराव गायकवाड.
7.राखीव मतदार अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी : दिनेश नामदेव सावंत, सूर्यकांत बापू केंगार, विजय दिनकर बडेकर, प्रकाश ज्ञानू बडेकर, विकास वसंतराव काकडे, दयानंद सिताराम उघडे, मधूकर भिसे, सुरेश बापू सावंत, सत्यवान आबाजी कांबळे, अरुण विष्णू पवार.
8.इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी : प्रदिप विधाते, सुरेंद्र गुदगे, शेखर गोरे, संजय कुंभार, सुभाष नरळे, शंकर माळवदे, अशोक मोने, अरुण दादासो गोरे, सिद्धेश्वर पुस्तके, दिपक झेंडे, प्रतिक आनंदराव कदम, पांडुरंग बबन शिरवाडकर, अरुण निवृत्ती शिंदे.
9.विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग प्रतिनिधी : अर्जून चांगदेव काळे, रामचंद्र ढेकळे, तानाजी मदने, सुनील वाघ, अभय तावरे, शंकर माडकर, लहुराज जाधव, अर्जूनराव खाडे, भीमदेव बुरुंगले, तात्यासो आबाजी धायगुडे, भागुजी विठ्ठल शेळके, जोतीराम बापूराव अवकीरकर, नानासो पोपट इवरे, सिद्धार्थ भास्कर गुंडगे, शिवाजीराव शंकरराव शेळके पाटील.
- महिला राखीव (दोन) : शशिकला देशमुख जाधव, विजया जितेंद्र पवार, जयश्री वसंतराव मानकुमरे,विश्रांती देशमुख, दिपाली विश्वास पाटील, इंदिरा प्रभाकर घार्गे, चंद्रभागा काटकर, सरिता इंदलकर, रत्नमाला निकम, रुतूजा राजेश पाटील, अलका शंकर खामकर, सुनिता बाळासो भोईटे, मंदा शांताराम लोटेकर, दिपाली विश्वास पाटील, रेखा पाटील, अनुराधा प्रभाकर देशमुख, साधला सिध्दार्थ गुंडगे, अर्चना किरण बर्गे, सुरेख सुरेश पाटील, अल्पना प्रताप यादव, शारदादेवी सुर्याजीराव कदम, आशालता गेणुजी कदम गांधी अर्ज दाखल केले आहेत.


























