महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
बाळासाहेब ची शिवसेनेच्या वतीने स्टेशन बस स्टेशन वर ब्लॅंकेट वाटपाचा करण्यात आले
भाजी मंडई व इतर ठिकाणी गरीब व गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम मा.नगरसेवक प्रमोद वेर्णेकर , तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव व शहर प्रमुख राजेंद्र माने यांच्यावतीने व संपर्कप्रमुख शरद कणसे,जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्या मार्गदर्शनात पार पडला. याप्रसंगी ऊपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, ऊपशहर प्रमुख खराडे, बाबासाहेब बनसोडे अशोक शिंदे गुलाबराव पाटील शंभुराज रैनाक व इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.