प्रतिक आढाव भावी पिढीसाठी दिशादर्शक – सचिन मोरेफलटण – (प्रतिनिधी ) अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, प्रसंगी बेरोजगारी चे काम करून पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करीत लक्ष साध्य करणारे प्रतिक आढाव हे उपेक्षित समाजातील भव... Read more
शिरवळ शासकीय ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या मनमानी(मुजोर) व भ्रष्टाचारी कारभाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले. सदर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, चौकशीत वैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्या... Read more
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेल्या मराठी सिनेमाला मोहिते यांच्या वंशजांकडून आक्षेप. महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.पण नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटा... Read more
फलटण प्रतिनिधी – शहरातील व तालुक्यातील मान्सूनपूर्व वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांना मान्सून दाखल होण्यास काही दिवस राहिले असतानाही सुरुवात झालेली नसून महावितरण च्या दुर्लक्षित कारभारामुळे येणारा पावसाळा हा विजेच्या लपंडावात जाणार आह... Read more
वाई दि.१९ मे २०२२. किकली येथे हळद पीक परिसंवाद मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) द्वारे सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. प्रकल्प संचालक आत्मा विजयकु... Read more
मुख्य समस्यांना बगल देत केंद्राचे भावणीकतेचे राजकारण – पालकमंत्री बाळासाहेब पाटील. महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : बेलवडे हवेली ता.कराड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न.देशात सद्या महागाई गगनाला भिडलेली आहे, पेट्रोल, डि... Read more
पश्चिम महाराष्ट्र बौध्द वधू-वर मेळाव्याचे कराडात मध्ये आयोजनमहाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्र बौध्द वधू-वर मेळाव्याचे कराडात आयोजन पश्चिम महाराष्ट्र बौध्द वधू – वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन कराड येथे रविवार दि. 5 जून रोजी करण... Read more
तळमावले/वार्ताहर‘स्त्री जन्माच्या स्वागता’ चा संदेश देत पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील सौ.रेश्मा डाकवे, डाॅ.संदीप डाकवे आणि संपूर्ण डाकवे परिवाराच्यावतीने लाडक्या लेकीचे स्वागत फुलांचे रेड कार्पेट आणि “लक्ष्मीची पाऊले” अशी... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : पुरोगामी संघर्ष परीषदराष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष-प्रा. सुभाष वायदंडेस्वप्निल सिध्दगोंडा बनसोडे पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष आजुर तालुका अथणी जिल्हा बेळगाव, सुभाष वायदंडे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, पुरो... Read more
नवारस्ता प्रतिनिधी : नेरळे, ता.पाटण येथील भारतीय बौद्ध महासभेचे प्रथम बौद्धाचार्य बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त गणपत (भाऊ) महादू भंडारे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, सुना व नातवंडे असा परिवार... Read more

























