नीरा :पुरंदर तालुक्यातील नीरा येथे काल दि. १६ रोजी सात वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली आहे. नीरा येथील कुप्रसिद्ध गुंड गणेश रासकर (वय ४१) याच्यावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. प्रत्यक्ष दर्शंनी नाव उघड न करण्... Read more
कराड : कराड येथील स्वर्गीय वेणूताई चव्हाण उपजिल्हा शासकीय रुग्णालयात नवीन नामांकित उच्च दर्जाचे सिटी स्कॅन मशीन शासनाने जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करणे बाबत.मनसे कराड शहर-तालुका- मनसे कामगार सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य श्री योगेश खडके यांचे कडून... Read more
उंब्रज : कराड मर्चट सहकारी क्रेडीट संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवड नुकतीच पार पडली यामध्ये घोणशी गावचे सुपुत्र व सह्याद्री कारखान्याचे विद्यमान संचालक मा.श्री.माणिकराव पाटील यांची कराड मर्चटच्या अध्यक्षपदी निवड झाली तसेच कराडचे रहिवाशी... Read more
मधुसूदन पतकी राजकारणात सहकारी कारखान्यातून मालक पदावरून आपण कधी हाकलले गेलो हे सभासदांना कळले ही नाही. अशांच्या संरक्षणासाठी सहकार कायदे,चळवळ खऱ्या अर्थाने शिस्त लावून चालवली पाहिजे.मात्र या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण होणे किंवा संयम ढळणे कशा... Read more
मधुसूदन पतकीकाँग्रेसला स्वतःवर साठलेली राख झटकण्याची योग्य वेळ आहे. सहयोगी पक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीवर निषेध नोंदवत वा ठाम भूमिका घेतली किंवा प्रवाहाविरोधात जाण्याचे धाडस काँग्रेसने दाखवले तर आज चौथ्या क्रमांकावर असणारी काँग्रेस तिसऱ्या क्... Read more
कराड :कराड शहरातील २०२० ते २०२१ पर्यंतचे कराड शहरातील नागरिकांचे घरफाळे व पाणीपट्टी सरसकट माफ करण्याबाबत. कराड तहसीलदार व कराड शहर मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले कराड शहरातील शेतकरी, व्यापारी, रोजगारी, मध्यमवर्गीय नागरीक यांचे करोना काळात श... Read more
कराड : कराड शहरात लावलेल्या हार्दिक अभिनंदन फलक संदर्भात नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश आनंदराव शिंदे यांच्यावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सहकार पॅनेल विजयी झाल्यानंतर उमेश आ... Read more
मधुसूदन पतकी खासदार उदयनराजे भोसले हे आ. शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घेतात ते लवकरच समजेल. मात्र एक नक्की, विधानसभा अध्यक्षांचा प्रश्न ज्या तीन पक्षांना एकत्रित येऊन सोडवता आला नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या सदस्यांना काय... Read more
मधुसूदन पतकी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सहकारातून खाजगी होण्यात अशाच अदृश्य असणाऱ्या राजकीय हस्तक्षेप, उन्मत्तपणा, पैशाची- सत्तेची हाव, बळी तो कान पिळी या तत्वाला अनुसरून डावपेचांना बळी या शक्ती कार्यरत आहेत .या निमित्ताने या डावपेचवर डॉक्टर... Read more
सातारा : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली आहे. कारखान्याला दिलेले ९६ कोटींचे कर्ज कशाच्या आधारावर दिले? याचा खुलासा करण्याचे आद... Read more




















