डोंबाळवाडी ता.फलटण येथे बेकायदा जुगार अड्ड्यावर छापा
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: (लोणंद) लोणंद पोलीस स्टेशनच्या मिळालेल्या माहितीनुसार दि .२४ / ०७ / २०२० रोजी डोंबाळवाडी ता.फलटण गावचे हददीतील डोंबाळवाडी गावात जाणारे रोडचे डावे बाजुस मनोज नरसिंह पवार रा.सोमवारपेठ फलटण यांचे शेतात विट भटटी... Read more
महाराष्ट्र न्यूज वडगाव निंबाळकर, प्रतिनिधी संतोष भोसले स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला बाके देण्यात आली.लॉकडाउनच्या काळात सर्व घरी असल्याने जुन्या मित्रांची एकमेकांना आठवण झाली आणि शाळेतील... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर) इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय विश्वासराव रणसिंग यांची जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन राज्याचे सार... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर) राज्यात कोरोनाला रोखण्यात राज्य शासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. प्रशासनाला कोणतेच निर्णय ठोसपणे घेता आले नाहीत त्यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . राज्य शासन अजून... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर) इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जून महिना अखेर निकालात निघाला आहे .इंदापूर तालुक्यातील गावांत कधी नव्हे इतका जोरदार पाऊस जून महिन्यात पडला आहे , जुनच्या पह... Read more
महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी बारामतीत काल एकूण ४५ नमुनेतपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी ३१ निगेटिव्ह आले आहेत. व १४ जणांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.बारामती शहरामधील मधील नागरिकांनी गर्दी न कर... Read more
सातारा – रहिमतपूर रस्ता प्रवासासाठी धोकादायक.
महाराष्ट्र न्यूज सातारा- राहुल ताटे पाटील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे मत सातारा रहिमतपूर रस्ता प्रवास करणाऱ्यांसाठी धोकादायक स्थिती मध्ये असून अनेक वर्षापासून रस्ता रुंदीकरणाचे काम प्रलंबित स्थितीमध्ये असून प्रशासनाबरोबरच स... Read more
महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी विनोद गोलांडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर विद्यालयास सॅनिटायझर मशीन व थर्मल मीटर भेट – स्कुल कमिटी अध्यक्ष महेश काकडे. सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ(विज्ञान) महाविद्यालय यांच्या... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिदाल सध्या कोरोनाचा संसर्ग राज्याच्या सर्वच भागात सुरू आहे. कोरोनामुळे बहुतांशी शेतकर्यांचा रोजगार बुडाला आहे अशा परिस्थितीत ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा असलेला दुधाचा व्यवसायही अडचणीत सापडला आहे. दुधाला मागण... Read more
महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी बारामतीत काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित पाच नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये 3 निगेटिव व दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये बारामती शहरातील खंडोबा नगर येथील 32 वर्षीय युवक व कणेरी ये... Read more

























