प्रशा़सन नागरिकांच्या सेवेसाठी बांधिल असून त्यांना आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आलेली जनसुविधाविषयक व मंजुरी मिळालेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड शहरात दत्तचौक, मंगळवार चौक, शाहू चौक, उपजिल्हा रुग्णालय परिसरात वादळी वाऱयासह झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. शहरातील अनेक दुकानांचे पत्रे, फ्लेक्स बोर्ड, बॅनर उडून गेले आहेत. तसेच वाहनांवर झाडांच... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा, दि. ८ एप्रिल : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका प्रकरणाचा अहवाल तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळेत सादर केला नसल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि... Read more
पाटण प्रतिनिधी: बाळासाहेब देसाई कॉलेज मधील मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा. विनायक राऊत यांनी शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथून मराठी विषयामध्ये पी.एच.डी पदवी प्राप्त केली आहे. शिवाजी कॉलेज सातारा मराठी विभागाच्या प्रम... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ७ एप्रिल : माण पंचायत समितीमधील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (नरेगा) विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून आणि या योजनेतील गैरकारभाराची चौकशी करून... Read more
छताची दुरूस्ती करताना सुरक्षा उपाययोजनासाठी कारखानदारांना सूचनापिंपोडे बुद्रुक -प्रतिनिधी-तेजस लेंभेपावसाळ्यापूर्वी अनेक कारखान्यांच्या छताच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. हे करताना अनेकदा गंभीर अपघात होतात. हे प्रकार टाळण्यासाठी कामगारांच्य... Read more
*पैलवान ग्रुप च्या वतीने वैद्यकीय किट वाटप* दि.५/४/२२ रोजी सातारा येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आलेल्या सर्व जिल्हा तालीम संघ खेळाडू, पंच, पत्रकार, पोलीस बंधू यांना पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष... Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ७ एप्रिल : नुकत्याच संपलेल्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सातारा उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने तब्बल १२३.२३ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा केला असून सदरचा महसूल हा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील ९... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे, या मागणीसाठी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या वतीनं आज येथील दत्त चौकात आंदोलन करण्यात आल... Read more
फडतरवाडी विकास सेवा सोसायटीत सत्तांतर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाचा झेंडा; विरोधी पॅनेलचा ८-४ ने उडवला धुव्वा सातारा- सातारा तालुक्यातील फडतरवाडी विकास सेवा सोसायटीच्या अटीतटीच्या ठरलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी नवसरी माता शेतकरी प... Read more




















