सातारा दिनांक 11 (प्रतिनिधी )धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोफत दाखवणार असल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली ठाण्याचे तत्कालीन शिवसेनाप्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनावर आ... Read more
पाटण प्रतिनिधी : मुळगाव, ता. पाटण येथील युवा कमांडो कै. अमर आनंदा मोळावडे यांचे वयाच्या 30 व्या वर्षी मुंबई येथे आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पाटणसह तालुक्यात पसरताच सर्वस्तरातून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त... Read more
श्रमिक मुक्तीदलाच्या लढ्याला यशअजितदादांच्या हस्ते कोयना धरणग्रस्तांना होणार जमिनीचे वाटप : चैतन्य दळवी पाटण,प्रतिनिधी: श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या कोयना धरणग्रस्त बाधित जनतेच्या... Read more
सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध खेळाप्रमाणे राज्यातील नवीन खेळाडूंना संधी मिळावी त्यासाठी शासनाकडून राज्यस्तरावर चार मोठ्या स्पर्धा भरविण्यात येतात. त्यामध्ये कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल यांच... Read more
लोणंद प्रतिनिधी/महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लोणंद येथील मराठा नागरी पतसंस्थेच्या भव्य व सर्व सोयीसुविधांनी युक्त नुतन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी बोलताना अजितदादा पवार यां... Read more
टाकेवाडी सोसायटीवर आमदार जयकुमार गोरे गटाचा झेंडा १२/१ विजयी
बिदाल प्रतिनिधी टाकेवाडी येथील सहकारी सेवा सोसायटी वर आमदार जयकुमार गटाच्या पॅनेलची सत्ता आली आहे. विरोधी पॅनेलचा पराभव करून १२/१ संचालक विजयी झाले आहेत.यामध्ये जालिंदर दडस, दिलीप दडस दत्तात्रेय सस्ते, रामदास दडस, शामराव घोरपडे, धनाजी दडस, महादे... Read more
आयबीजेए चे राज्य समन्वयक तसेच बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांच्या पूनम ज्वेलर्स के एम आळंदीकर या लोणंद येथील सोन्या चांदीच्या शोरूमचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळेस विधानसभेचे सभा... Read more
पाडेगाव येथील तरूणाचा निर्घृण खून
लोणंद, दि.१०/ प्रतिनिधीपाडेगाव ता फलटण येथील शिवेचामळा येथील तरूणाचा घरासमोरच झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे.लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील पाडेगाव ता.फलटण येथील शिवेचा मळा येथील राहुल नारायण मोहीते वय ३१ याचा... Read more
बिदाल प्रतिनिधी : मुलांमध्ये मोबाईल वापराचं प्रमाण जास्त आहे. दिवसेंदिवस संवाद कमी होत चालला आहे.भविष्यकाळामध्ये हे घातक परिणाम दिसून येतील यासाठी मुलांमध्ये लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण करणं किंबहुना वाचन संस्कृती रुजविणे ही काळ... Read more
बिदाल प्रतिनिधी पांगरी , ता. माण येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सोनाली गायकवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी गजानन जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पांगरी विकास सोसायटीत आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील जोतिलिंग जनशक... Read more




















