फलटण प्रतिनिधी:-शिंगणापूर रस्त्यावर वडले गावच्या हद्दीमध्ये ट्रीपल सीट असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात 3जण जागीच ठार व 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. काल रविवारी दि. 14 ऑगस्ट रोजी दुपारी ही दुर्देवी घटना... Read more
निरा पोलिसांची कारवाई; ४३ लाखांच्या अवैध गुटख्यासह वाहन जप्त
निरा : दि. १४ रोजी सकाळी पहाटे पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक फौजदार सुदर्शन होळकर यांना गोपनीय माहिती मिळाली की,आयशर कंपनीचा एम एच १३ सी यू ४३४५ संशयित टेम्पो गुटखा घेवून मोरगाव रोड कडे चालला आहे. हे कळताच ही माहिती होळकर यांनी पोसई नंदकुमार सोन... Read more
फलटण येथे जमिनीच्या वाटपावरुन नातूनेच केला आजीचा खून
फलटण प्रतिनिधीफलटण शहरातील विमानतळ येथे एका वृद्ध महिलेचा तिच्याच नातूने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की,वडीलोप्रर्जित शेतजमीनीच्या वाटपाच्या कारणावरुन चिडुन जाणवु मंगल बब... Read more
दिगंबर आगवणेचा आर्थिक फसवणूकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात 6 दिवसांची कोठडी
स्वराज्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या तक्रारीवरुन फलटण पोलिसांनी दिगंबर आगवणे याला अटक करुन त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आता आगवणेच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून दुसऱ्या एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला फलटण पोल... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :वैद्यकीय क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर व अग्रगण्य असणारे श्रीरत्न हॉस्पिटल आज गेली सत्तावीस वर्षे अखंड रुग्णसेवेसाठी तत्पर आहे.कराड,पाटण, इस्लामपूर, कडेगाव, सांगलीसह आजूबाजूंच्या जिल्ह्यांमध्ये श्रीरत... Read more
फलटण पोलिसांनी केली अटक : न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडीखासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह स्वराज्य नागरी पतसंस्थेच्या पदाधिकारी व संचालकांवर बेछूट आरोप करुन खळबळ उडवून देणाऱ्या दिगंबर आगवणे यास स्वराज्य नागरी पतसंस्थेकडून दाखल असल... Read more
लोणंद : मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक कै.आनंदा सुर्यवंशी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे, संचालित, समता प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय पाडेगाव येथे विविध स्पर... Read more
फलटण :फलटण तालुक्यातील साखरवाडी व खामगाव ग्रामपंचायत च्या परिसरामध्ये नुकतेच पंचवीस वर्षे देशसेवा करून सध्या सेवानिवृत्त झालेले व देशसेवेचे महान कर्तव्य बजावून भारतीय सेना दलातुन सेवा निवृत्त झालेले साखरवाडी गावचे व खामगाव गावचे सुपुत्र. दीपक जन... Read more
10 दिवसापूर्वी दिलेल्या स्थगिती आदेश जुगारून पालिकेच्या नाकावर टिचून बांधकामफलटण :फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी फलटणमधील प्रख्यात बांधकाम व्यवसायिकाला त्यांनी केलेल्या चुकीच्या बांधकामाविरोधात सजग नागरिकांनी केलेल्या तक्रारी अर्जावरून सुमा... Read more
मुंबई – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना चार दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली आहे. राऊत 4 ऑगस्टपर्यंत कोठडीत असतील. सक्तवसुली संचालनालयाने रविवारी मनी लॉंड्रिंग प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी केली होत... Read more

























