दहिवडी : ता.११माण तालुक्यातील थदाळे येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रतापसिंग मल्हारी रजपूत यांची बिनविरोध निवड झाली. व्हाईस चेअरमनपदी सुग्राबी मौला मुलाणी यांचीही बिनविरोध निवड झाली.याआधी चेअरमन यशवंत पंढरीनाथ वावरे हे होते, तर व्हाईस च... Read more
कोरेगाव येथील जुना मोटार स्टँडवर फटाक्यांची आतषबाजी करताना प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, महेश साहेबराव बर्गे, महेश शामराव बर्गे, सचिनभैय्या बर्गे, सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते. Read more
दहिवडी : ता.१०मार्डी येथील रहिवासी व सदाशिवराव पोळ वि.का.से.सोसायटी लि. मार्डीच्या विद्यमान संचालिका वर्षा पोळ या आपल्या आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम असल्याचे पत्र त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकांना लिहिले आहे.वर्षा पोळ यांनी सोसायटी... Read more
सातारा- जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या आदेशाने ईव्हीएम मशीन विरोधामध्ये आंदोलनातील दुसरा टप्प्यातील धरणे आंदोलन करण्यात आले तसेच ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपर ने निवडणुका घे... Read more
दहिवडी : ता.०८माण खटाव विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि माजी आयुक्त तथा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख हे बारामतीत एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले.औचित्य होते बारामतीमध्ये राहणाऱ्या माणवासीय बांधवांच्या स्नेह... Read more
दहिवडी : ता.०८बारामती येथील माणवासीय रहिवाशी प्रतिष्ठानचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माणवासीय बांधवांचा कौटुंबिक स्नेहमेळावा आणि माणवासीय भूषण पुरस्कार वितरण सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. यावेळी बारामतीत राहणाऱ्या माण... Read more
कराड/प्रतिनिधीसातारा लोकसभा मतदार संघाचे समन्वयक वभारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस व रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि १० जानेवारी रोजी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून... Read more
रक्तदान शिबीरास युवकांचा व नागरीकांचा उत्फुर्त प्रतिसाद मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा सभापती, आरोग्य, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती मनोहर भास्करराव शिंदे, अध्यक्ष कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटी यांचा दि. 09 जानेवारी 2024 रोजी वाढदिवस... Read more
दहिवडी : दहिवडी फलटण रस्त्यावर असणाऱ्या शितल ढाब्यासमोर शनिवारी सकाळी दुधाच्या टँकर अन लुना नावाच्या दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात लक्ष्मण गेना शिंगाडे वय-६२वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहेपचावड येथील लक्ष्... Read more
सातारा – बहुजन मुक्ती पार्टी सातारा जिल्हा कॅलेंडर २०२४ चे प्रकाशन बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अनिलकुमार माने यांच्या हस्ते महाबळेश्वर या ठिकाणी संपन्न झाले. बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश सदस्य तुषार मोतलिंग यांनी... Read more























