सातारा : राज्यातील धार्मिक स्थळे, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार चालू आहे, या बद्दल ठाकरे सरकारचा निषेध करण्याकरिता आज ३० ऑगस्ट २०२१ रोजी `भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यव्यापी घंटानाद / शंखनाद आंदोलन` करण्यात आले. महाविकास आघा... Read more
सातारा : कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाला सुरूवात होणार असून सरकार, आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. कोकणातील गणेशोत्सवामध्ये होणारी गर्दी, चाकरमान्यांच... Read more
मुंबई :- टोकियो येथे सुरु असणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरुन अवनी लेखरा भारतासाठी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. त्याचबरोबर थाळीफेक प्रकारात योगेश कथुनियान... Read more
म्हसवड प्रतिनिधी : माण तालुक्यातील सहकार खात्यतील कर्तव्यदक्ष कार्यक्षम अधिकारी म्हणून पाहिले जाते व तालूक्यातील सर्व सहकार खातेतील संस्था, सोसायटी, पतसंस्था, संघ आणि सर्व कर्मचारी यांना नेहमी सतत मार्गदर्शन करणाऱ्या अधिकारी सौ. विजया बाबर यां... Read more
लोणंद प्रतिनिधी अंदोरी ता खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी ही बहीण भाऊ असणारी लहान मुले शनिवारी सकाळ १२ वाजल्यापासुन बेपत्ता झाली होती या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशन... Read more
सुसंस्कृत ,सभ्य आणि इतर कोणताही अन्वयार्थ निघणार नाही असे भाषण आणि लिखाण करा किंवा पोलीस स्टेशन ,न्यायालयाच्या फेर्या मारा, असा प्रघात पडणार आहे. या सगळ्यात ठाकरी नावाची राजकारणातली ब्रँडेड भाषा अस्तंगत जाण्याची दाट शक्यता आहे. राजकीय वक... Read more
सातारा दि.27 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 595 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 9 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, या... Read more
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कराड : कराड नगरपालिकेकडे कोरोना काळात महसूलमध्ये घट झालेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे कराड शहरातील गटारे पाणी वाहून नेण्यासाठी क्षमता अपुरी पडत आहे. तसेच शहराच्या वाढीव वसाहतीमध्ये पावसाचे... Read more
सातारा (जिमाका): केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे. शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व समाज कल्याण अधिकारी यांच्यासोबत बैठक. दुपा... Read more
सातारा : अतिवृष्टीमुळे कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावली या तालुक्यात पुरपरिस्थिती तसेच भूस्खलन होऊन आणि दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात आपत्ती निर्माण झालेली होती. या आपत्तीच्या काळात एनडीआरफच्या पथकांमार्फत अतिशय बहुमुल्य स्वरुपाची मदत झालेली आह... Read more




















