दहिवडी : दहिवडी फलटण रस्त्यावर असणाऱ्या शितल ढाब्यासमोर शनिवारी सकाळी दुधाच्या टँकर अन लुना नावाच्या दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात लक्ष्मण गेना शिंगाडे वय-६२वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहेपचावड येथील लक्ष्... Read more
सातारा – बहुजन मुक्ती पार्टी सातारा जिल्हा कॅलेंडर २०२४ चे प्रकाशन बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अनिलकुमार माने यांच्या हस्ते महाबळेश्वर या ठिकाणी संपन्न झाले. बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश सदस्य तुषार मोतलिंग यांनी... Read more
दहिवडी : ता.०५सध्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीसाठी अनेक इच्छुकांनी अर्ज भरले असून याविषयीची छाननी प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. या प्रक्रियेदरम्यान सिद्धनाथ पतसंस्थेचे माजी चेअरमन सुनील पोळ यांच्या अर्जावर इच्छुक उमेदवार अर... Read more
नागठाणे/प्रतिनिधी नागठाणे भाग पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी दि ६ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव व दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन कार्यक्रम असेंबली हॉल अपशिंगे मि. येथे खा. श्रीनिवास पाटील, खा. श्रीमंत छत्रपती उदय... Read more
मुंबई -महाराष्ट्र राज्य काष्ट्राइब महासंघाचा लढा हा सर्व महाराष्ट्रला परिचीत आहे,काष्ट्राईब एम्प्लॉईमेंटच्या माध्यमातून या संघटनेने सुशिक्षित तरुणांना शासकीय नोकरीं दिलेली आहे. सर्व सामान्य जनता व समाजाच्या उत्थाणासाठी काष्ट्राइब कार्यरत आहे. सा... Read more
दहिवडी : ता.०४दहिवडीमध्ये शासकीय विश्रामगृहासमोर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा असून तो सध्या अंधारात आहे. जगाला ज्ञानप्रकाश देऊन अनेकांच्या घरात उजेड देणाऱ्या कर्मवीरांना अंधारात राहावे लागत असल्याने दहिवडीतील स्थानिक नागरिक आणि कर्मवीरप्रेमी... Read more
मुंबई-डाँ नितीन करीर भा.प्र.से. यांची महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल, काष्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे शिष्टमंडळ अरुण गाडे अध्यक्ष, काष्ट्राइब यांचे नेतृत्वात भेटून त्यांचे अभिनंदन केले. व मागासवर्गीयांचे प्रलंबित सेव... Read more
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या पुसेगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या
पुसेगाव दि .[प्रतिनिधी ] लग्नाचे अमिष दाखवून खटाव तालुक्यातील एका गावातील पीडित मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून आरोपी राघू रामचंद्र जाधव वय वर्ष 34 हा फरार झाला होता. त्याला पुसेगाव पोलिसांनी पकडून अटक केली व वडूज न्यायालया... Read more
डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेचा विचार जनसामान्यपर्यँत पोहचविण्यासाठी व त्याअनुषंगाने अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या हेतूने डाँ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे या संस्थेची 12डिसेंबर 1978ला स्थापना करण्यात... Read more
खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी केला फलटणला ४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजुर फलटण प्रतिनिधी:- खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर व फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्य पूर्ण योजन... Read more

























