डंपरच्या धडकेने चालू विद्युत प्रवाहसह सिमेंट पोल रस्त्यावर आडवा पाटण:- नवीन प्रशासकीय (तहसिल कार्यालय) इमारतीच्या बांधकामासाठी काँक्रीट घेऊन निघालेल्या डंपरला विक्रमनगर (पाटण) येथे मह... Read more
महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी. : शिरवडे गावामध्ये वारंवार नागरिकांच्या असुविधा वाढत चाललेले आहे त्यासाठी आज शिरवडे गावातील महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा. शिरवडे गांव तसं कृष्णा नदीच्या काठावर परंतु या गावातील ग्रामस्थांना गेल्य... Read more
संत तुकाराम बीजेनिमित्त तुपेवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
दहिवडी : ता.०६ मार्च संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त माण तालुक्यातील तुपेवाडी या ठिकाणी हनुमान मंदिरात तुकाराम बीजेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवार आणि गुरुवारी हा बीजोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ... Read more
दहिवडी प्रतिनिधी: एकनाथ वाघमोडे मलवडी केंद्राचा बाल आनंद मेळावा बिदाल येथील सोसायटीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने यावेळी विद्यार्थ्यांचा कलामहोत्सव अर्थात सांस्कृतिक कार्यक्रम... Read more
वेल्हा येथे तरुणाची गोळ्या घालून हत्या.
भोर प्रतिनिधी. वेल्हा तालुक्यातील गजबजलेल्या ठिकाणी हॉटेल विशाल मध्ये चहा पीत बसलेला तरुण नवनाथ उर्फ पप्पू रेणुसे रा.पाबे ता. वेल्हा याची पाच जणांनी बेछूट गोळीबार करून हत्या केल्याची घटना वेल्हे तालुक्यात घडली. हत्या करून हल्लेखोर लगेच पसार... Read more
उंब्रज मध्ये प.पू. मौनी दिगंबर साधू श्री.भगवान महाराज यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी…
उंब्रज – प्रतिनिधी : त्रिवेणी संगमावर वसलेल्या उंब्रज गावच्या पुण्यभूमीत भगवान महाराजांचे आगमन झाले , ते नक्की कधी , केव्हा ? याची पुरेशी माहिती नाही , तसेच त्यांचे नाव , गाव ,जात , कुळ याविषयी सविस्तर माहिती नसली तरी , साधारण १८९६ च्या प्... Read more
सातारा प्रतिनिधी:- महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी दिनांक 05 मार्च, 2023 रोजी मौजे दरे, ता. महाबळेश्वर येथे जाऊन शेती विषयक अडचणी तसेच उपलब्ध साधन सामुग्री याविषयी माहिती घेतली. दरे गावचे सरपंच श्री. रणजित शिं... Read more
निवडणूक सल्लागार व राजकीय विश्लेषक हेमंत पाटील यांच्या नजरेतून. सध्या मनसे व भाजप युतीचे संकेत काही दिवसांपूर्वीपासून मिळत आहेत. 6 ऑगस्ट21 ला राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटीलांची अर्धा तास चर्चा झाली. गेलेकाही महीने युतीची चर्चा चालू आहे. मनसेच्या... Read more
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या पोटनिवडणूकीचे निकाल काल लागले. ही निवडणूक चुरशीची होणार हे सुरुवातीपासूनच अपेक्षित होतं. पण, मी जे म्हणत होतो…मी आजही ठाम आहे की, महाराष्ट्राचे पुढचे राजकारण कुठल्या दिशेने जाणार हे ठरवणारी ही निवडणूक... Read more
– सातारा जिल्हा हा मुख्यमंत्री मा.ना .एकनाथजी शिंदे यांचा जिल्हा पण त्यांच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ जिल्हा आरोग्य अधिकारी मिळेना ही वस्तुस्थिती आहे . या पूर्वी पूर्ण वेळ जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणुन डॉ . राधाकृष्ण पवार कार्यरत होते पण त्... Read more

























