राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल यांच्या वतीने आज अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. जगभरातल्या सत्तावीस भाषेमध्ये यांच्या साहित्याचा डंका आजही वाचतोय आणि... Read more
सातारा; सातारा जिल्हयामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे कराड,पाटण,महाबळेश्वर तसेच इतर ठिकाणी मोठया प्रमाणावर पूरस्थितीने घरांचे व शेतीपिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रोटरी क्लब ऑफ मुंबई व्हिजनरीज यां... Read more
कराड; कराड तालुका वारूंजी येथे महिलेसह दोन वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. सुशिला सुनिल शिंदे (वय 35) व विराज निवास गायकवाड (2 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी ... Read more
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले असता आज कराडमध्ये शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांचा निषेध करण... Read more
पाटण : केवळ वृक्षारोपण करून थांबणार नाही तर सातत्याने या झाडांची देखभाल करून संवर्धन करणार आहोत. जेणेकरून या परिसरात विविध प्रकारचे पशुपक्षी येतील मुबलक प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होईल व पर्यावरण चा समतोल साधला जाईल. असे मत कमलेश्वरी शैक्षणिक सामा... Read more
रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या आदेशानुसार दहिवडी ता. माण येथे राष्ट्रीय समाज पक्षाची माण तालुका आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये दत्ताशेठ खांडेकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी सातार... Read more
मसूर:रिसवड ता. कराड येथे गत एक महिन्यापासून भटक्या श्वानांनी हल्ला करून चार रेडके ठार तर एक रेडूक जखमी केले,तसेच पोल्ट्री फॉर्ममधील 16 कोंबडया व 2 बदके फस्त करून शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावातील शेतकरीवर्गात भितीचे... Read more
Cyber Alert : D’mart च्या नावाने व्हायरल होणारा ‘तो’ मॅसेज फसवा
सातारा ; मागील काही दिवसांपासून D’mart च्या 20 व्या ॲनिवर्सरी बद्दल फ्री गिफ्ट चे आमिष दाखविणारा एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेज मध्ये एक लिंक देण्यात आली असून या लिंकवर क्लिक केल्यास चार प्रश्न विचारले जात... Read more
MPDA कायद्यान्यये धोकादायक व्यत्की विजय नलवडे यांना सातारा जिल्हा कारागृहात स्थानबध्द
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ सातारा: वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सातारा पोलिस अधीक्षक अजय कुमार, अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे शाहुपूरी पोलिस ठाणे हाद्दीत राहणाऱ्या पिल्या उर्फ विजय राजू नलवडे यांच्याविरोध्दात... Read more
महाराष्ट्र न्यूज इम्पॅक्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/ कराड : महाराष्ट्र न्यूज च्या बातमीचा दणक्यामुळे कराड नगरपरिषदेला जाग आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरत घाणीचे साम्राज्य झालेली बातमी जेव्हा महाराष्ट्र न्यूज प्रसिद्ध केली त्यानंतर त... Read more























