सिंहगडदि. 18 नोव्हेंबर 2022 छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाणे इतिहासात अजरामर झालेला किल्ला म्हणजे सिंहगड याच सिंहगड किल्ल्यावरील अनधिकृत हॉटेल,दुकाने, टपऱ्या वन विभागाकडून हटवण्यात आल्या आ... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :बाळासाहेब ची शिवसेनेच्या वतीने स्टेशन बस स्टेशन वर ब्लॅंकेट वाटपाचा करण्यात आलेभाजी मंडई व इतर ठिकाणी गरीब व गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम मा.नगरसेवक प्रमोद वेर्णेकर , तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव व शहर... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; कराडचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच पार पडला. नवनिर्वाचित संचालकांची सभा दिनांक 16.11.2022 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप जाधव यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार... Read more
तरडगाव प्रतिनिधी -वैभव जगतापस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य भर १७ आणि १८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसतोड व वाहतूक बंद हे दोन दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे केंद्र,राज्य सरकार व राज्यातील साखर उद्योगाचे लक्... Read more
अवनि संस्था कचरा वेचक संघटना कराड विभागकचरा वेचक वस्ती मधिल मुलांचा14 नोव्हेंबर. बालदिन.कार्यक्रम उत्साहात पार महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :अवनि संस्था कचरा वेचक संघटना कराड विभागकचरा वेचक वस्ती मधिल मुलांचा14 नोव्हेंबर. बालदिन.कार्यक्रम उत्... Read more
मुंबई: राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा लवकरच उडणार आहे. आज राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर 2022ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांसंबंधीत नो... Read more
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. तब्बल १०० दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाच्या बाहेर येणार आहेत. मात्र ईडीने न्यायालयात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आ... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :अखिल भारतीय स्तरावर कामगारतसेच अधिकारी यांच्या हितासाठीकाम करणाऱ्या ऑल इंडिया लेबर्सएम्प्लॉईज युनियन या संघटनेमध्ये ड.पंडीत गायकवाड यांची नुकतीचमहाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून निवडकरण्यात आली आहे. वाढते औद्योगी... Read more
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या संतापजनक वक्तव्याचा राज्याचे माजी सहकार मंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी तीव्र शब्दात... Read more
सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय मुंबई : आर्थिक निकषावर सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांना १० टक्के आरक्षण देणे योग्य आहे की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे.देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना घटनाकारांच... Read more