शिवथर :- दि 12 रोजी शिवथर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिवथर व श्री.सिद्धीविनायक मित्र मंडळ शिवथर यांच्या वतीने दिपावली च्या पहिल्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्... Read more
साखरवाडीतील चॉकलेट फॅक्टरीतील भंगार चोर पोलिसांच्या ताब्यात
फलटण प्रतिनिधी:- साखरवाडी येथील चॉकलेट फॅक्टरी मधील चोरी प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून यातील चोरी झालेले 110 किलो तांबे ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केले आहे. साखरवाडी येथील चॉकलेट फॅक्टरी ही 2017 साली बंद पडलेली आहे.... Read more
सातारा/ प्रतिनिधी : रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांची आष्टेडू मर्दाना आखाडा असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी झालेली नियुक्ती हा सागर दादांच्या आजवरच्या सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील उज्वल कामगिरीचा सार्... Read more
नागठाणे :- प्रतिनिधीयेथील सकल मराठा समाजाच्या वतीने काशीळ व गांधीनगर येथील स्वागत कमाणीत राजकीय नेत्यांना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहे. त्यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ जय भवानी जय शिवाजी च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. दरम्यान आज (रविवारी) सकाळ... Read more
अतितचा सराईत गुन्हेगार गणेश कारंडे तडीपार
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा आदेश ; एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार नागठाणे :-प्रतिनिधी सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला अतित, ता. सातारा येथील सराईत गुंड गणेश गुलाब कारंडे याला सातारा जिल्ह्यात... Read more
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईमुळे बोरगाव पोलीसाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह नागठाणे :-प्रतिनिधीआल्याचे शेतात गांज्याच्या झाडांची विक्री करण्याकरीता लागवड व जोपासणा करणाऱ्या इसमास ताब्यात घेवुन २७,३४,५०० रु.ची गांजाची झाडे जप्त करुन... Read more
संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक सन २०२३ – २४ ते २०२८-२९सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार संपत आनंदा शिंदे महाराष्ट्रातील अग्रगण्य असणारी संस्था, सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन लि., सातारा या संस्थेच्या संचालक मंडळाच्या नि... Read more
फलटण प्रतिनिधी. दिनांक २४/१०/२०२३ श्रीदत्त इंडिया साखर कारखाना शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असून मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला दुसरा हप्ता प्रति टन १०० रुपये प्रमाणे देणार असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या... Read more
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडच्या कॉटेज हॉस्पिटलच्या आरोग्य व्यवस्थेचा घेतला आढावा गेल्या दीड वर्षांपासून कॉटेज चे अधीक्षक पद रिक्त आहे. हा शासनाचा आरोग्य यंत्रणेबाबत अत्यंत बेजबाबदारपणा आहे. कराड :नांदेड सहित राज्यातील इतर जिल... Read more
दहिवडी : ता.२१ दहिवडी मलवडी रस्त्यावर असणाऱ्या सम्राट हॉटेलजवळ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिहेरी अपघात झाला. यामध्ये तीन जण जखमी झाले असून कार चालकाला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सेवानिव... Read more