फलटण : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवेदानाद्वारे कळवण्यात आले आहे की, अनंत चतुर्दशी तथा गणपती विसर्जन असल्याने मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्यासाच्या दृष्टिकोनातुन फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती ने भुसार मार्केट पूर्णपणे रविवारी... Read more
पाटण : राज्यात मोठ्या भक्तिभावाने गेल्या पाच दिवसापूर्वी आगमन झालेल्या व घरोघरी असलेल्या घरगुती गणपती व गौरीचे आज पाटण भागात उत्साहात पूजन करून मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. देशातून, राज्यातून कोरोना रुपी संकट हद्दपार व्हावे अशी प्रार्... Read more
फलटण : राज्यातील 146 कारखान्यांनी एफआरपी ची शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. राज्यात 2020- उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय, आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्य... Read more
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाची (गव्हर्निंग कौन्सिल) पुढील पाच वर्षासाठी फेररचना करण्यात आली आहे. यामध्ये श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक... Read more
पाटण: गेली २८ वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत क्रीडा उपशिक्षक ते मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावत असताना मनोहर यादव सर यांनी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आपली प्रतिमा तयार केली. क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना दिलेले प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना राष्... Read more
सातारा : राष्ट्रवादीचा परळी ता. सातारा येथे युवा मेळाव्याचा शुभारंभ आज झाला.. परळी खोऱ्यातील युवा नेतृत्व शशिकांत वाईकर यांच्यावर युवा आघाडीचा भार देण्यात आला . युवा मेळाव्यात आ. शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात बोलतांना आता राष्ट्रवादी थांबणार... Read more
कराड : पुढील पाच वर्षांमध्ये शासनाच्यावतीने राज्यामध्ये ८ ते १० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष असुन नवीन उद्योजकांना महाराष्ट्र उद्योग विकास केंद्रामार्फत मार्गदर्शन केले जाते. या मार्गदर्शनाचा लाभ युवकांनी घ्यावा, तसेच युवकांनी शेतीबरोबरच जोड व्यवस... Read more
सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते,पुस्तकांचे गाव भिलार गावचे सुपुत्र बाळासाहेब भिलारे यांचे 72 व्या वर्षी निधन झाले .भावपूर्ण श्रद्धांजली Read more
पाटण : गत दोन महिन्यात ढगफुटी व अतिवृष्टीमुळे केरा विभागात प्रचंड नुकसान झाले होते. साखरी येथे ओढ्यानजिक राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. अनेकांची शेतीही वाहून जावून नुकसान झाले होते. घरांचे नुकसा... Read more
महाराष्ट्र न्यूज फलटण : फलटण शहरातील शारदानगर कोळकी या ठिकाणी सौ. शकुंतला सिताराम माळी व श्रीमती. कस्तुरबा सिताराम माळी यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज वाकून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे ६१ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असू... Read more




















