गुरेघर धरण परिसरात तिघांवर गोळीबार; 2 ठार, 1 जखमी
पाटण,दि. 19 : पाटण तालुक्यातील मोरणा विभागात गुरेघर परिसरात रविवारी रात्री 9 च्या सुमारास ठाणे जिल्ह्याचे माजी नगरसेवक मदन कदम (मल्हारपेठ) याने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांवर गोळीबार केला. यामध्ये 2 जण जागीच ठार झाले तर 1 जण... Read more
पेडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि;पेडगाव ता. खटाव जि. सातारा संचालक पंचवार्षिक निवडणूक सन 2023-2028 मध्ये श्री गणेश शेतकरी विकास पॅनेल च्या सर्व उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे.सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघातून श्री.शत्रुघ्न नागू जगद... Read more
कोडोली – आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या छोट्या मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करतो. पैशाची चिंता प्रत्येकाला सतावत असते त्यामुळे मोठ्या डॉक्टरकडे आपण जात नाही आणि भविष्यात होणाऱ्या मोठ्या आजाराला आपण बळी पडतो हीच बाब लक्षात घेऊन कै. रामराव... Read more
महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी :कराड नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी कै. अनिरुद्ध लाड यांच्या मृत्युदाव्याची ची रक्कम रु. १० लाख ५० हजार हि त्यांचे वडील श्री. संजय लाड व आई यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. एल आय सी च्या कराड शाखेच्या... Read more
पोलिसांच्या सतर्क नाकाबंदीमुळे चोरटा जेरबंद
उंब्रज-प्रतिनिधी : ( सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखालील उंब्रज पोलीस टीमची कारवाई) उंब्रज,ता.कराड येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस टीमच्या सतर्क नाकाबंदीमुळे उत्तम बाबुराव सूर्यवंशी वय -५६... Read more
काष्ट्राइब महासंघाच्या पुढाकाराने ऑलइंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, म रा जुनी पेन्शन संघटना, जि प. कर्मचारी संघटना व इतर संघटनाचे सहकार्याने जुनी पेन्शन -पदोन्नतीतील आरक्षण व इतर मागण्यासाठी महारॅली नागपूरवरून सुरुवात झाली आहे,अजूनही शासनाने द... Read more
उंब्रज-प्रतिनिधी : उंब्रज शहरापासून हाकेच्या अंतरावर व तारळी नदीच्या काठावर सुमारे हजार एक लोकसंख्येचं वसवलेलं छोटंसं गाव म्हणजे भोसलेवाडी , आता इथे वसवलेलं असा मुद्दाम उल्लेख केला आहे कारण या गावाचे इनामपत्र , पहिला वाडा जो बांधला गेला त्याचे द... Read more
उंब्रज-प्रतिनिधी मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक आणि उंब्रज मधील सामाजिक कार्यकर्ते परेशकुमार कांबळे यांना बिकानेर राजस्थान येथे ग्लोबल ह्युमीनिटी चेंज मेकर 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ,आपल्या सामाजिक कार्याने देशभरात आपल... Read more
:डॉ.श्रीमंत कोकाटे “छत्रपती संभाजी राजांसारखा सुंदर, पराक्रमी आणि बुद्धिमान राजपुत्र मी भारतात पाहिला नाही.” असे समकालीन फ्रेंच पर्यटक ॲबे कॅरे लिहितो. तर मोगलांचा इतिहासकार खाफीखान लिहितो “संभाजीराजे मोगलांसाठी शिवरायांपेक्षा... Read more
उंब्रज येथे रेशन दुकानदारास माहिती अधिकाराचा धाक दाखवून खंडणी मागीतल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
उंब्रज-प्रतिनिधी : उंब्रज येथे रेशन दुकानदारास माहिती अधिकाराचा धाक दाखवून बंडा उर्फ महेश यशवंत काशीद , रा. काशीद गल्ली , उंब्रज , ता , कराड , जि. सातारा याच्यावर रेशन दुकानदार शरद राजगुरू शहा रा. चरेगाव , ता , कराड , यांनी दिलेल्या फिर्यादीनुसा... Read more





















