राजू शेट्टी सांगतील त्याच काम करणार. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची भूमिकादहिवडी : ता.२१शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रश्नासाठी लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्याव... Read more
कार्यकर्त्यांकडून स्पष्टीकरण, धैर्यशील मोहिते पाटलांचेच काम करणार असल्याची माहितीदहिवडी : ता.२०राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख हे कुठंही जाणार नसून ते शरद पवार आणि महाविकास... Read more
दहिवडी : ता.१९राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माणमधील नेते प्रभाकर देशमुख यांची माढा लोकसभा मतदार संघाबाबत भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने जनतेमधून राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. सध्या त्... Read more
सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली असून आज गुरुवारी गांधी मैदान येथून भव्य मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. म... Read more
युतीपुढील अडचणी वाढण्याची मोठी शक्यता , माण खटावमधून निंबाळकरांचे लीड गोरेचं रोखणार?दहिवडी : ता.१६माढा लोकसभा मतदार संघाच्या युती विरुद्ध आघाडी अशा असणाऱ्या लढाईत आता माण-खटावमधील उद्धव बाळा... Read more
खंडाळा तालुक्यातील या कार्यक्रमाला खा. उदयनराजेंची उपस्थिती, युवावर्गाशी साधला संवाददहिवडी : ता.१४वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील खंडाळा तालुक्यातील अतीत गावामधे भाजपा जिल्हाध्य... Read more
तिकिटासाठी विचार न झाल्याने जगतापांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर कमालीची नाराजीदहिवडी : ता.१३राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी माढ... Read more
वरकुटे मलवडीत कार्यकर्त्यांची अभय जगताप यांच्याकडे मागणीदहिवडी : ता.१२राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असणाऱ्या अभय जगताप यांना शरद पवार यांनी तिकीट... Read more
फलटण प्रतिनिधी…..होळ ता फलटण गावातील राष्ट्रवादी काँग्रेस राजे गट पार्टीचे माजी जिल्हा युवक उपाध्यक्ष, पंचायत समितीचे माजी सदस्य सागर कुमार कांबळे यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाव... Read more
•एकजण तुतारी घेण्याच धैर्य दाखवायचं म्हणतोय, तर एकजण जनतेला निर्भय बनवायचं म्हणतोय!दहिवडी : ता.२८माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा काही सुटायचा दिसत नाही. रासपच्या म... Read more





























