पांचगणी : घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय राज्य सल्लागार समितीमध्ये पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची निवड झाली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. देशातील सर्व शहरे पूर... Read more
कराड : येथील बुधवार पेठेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शाळा क्रमांक दहाच्या नजीक संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्ड्यात एका चार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुलाच्या कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त करीत गोंधळ घातल... Read more
कन्नूर : कन्नूर : तामिळनाडूतील कुन्नूर येथे भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत देशाचे संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उ... Read more
नवारस्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ समाजासाठी नव्हे तर उत्तूंग व विद्वत्तापूर्ण भारत निर्माण करण्यात खर्ची घातले. डॉ. बाबासाहेबांचे विचार हे जगासाठी प्रेरणादायक आहेत, असे मत अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत फडणीस यां... Read more
कराड : तालुक्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील गोवारे गावास जोडणारे रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत गोवारे ग्रामस्थांचा येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधान सभेच्या निवडणूकांवर बहिष्कार घालण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन आज... Read more
कोळकी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार... Read more
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती कराड : शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी ओळख असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने नोव्हेंबर २०२० मध्ये ५० व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केले होते. या सुवर... Read more
कोळकी : फलटण येथील यंदाची श्रीराम रथयात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. राम यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा चालू होती. याञेसाठी दुकाणातील माल भरावा... Read more
वाई : रोटरी क्लब ऑफ वाई तर्फे दि. २८ नोव्हेंबर रोजी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये रोटरी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार, रोटरी क्रीडापटू पुरस्कार, व रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आपल्या विद्यार्थ्य... Read more
जिल्हाधिकार्यांना देण्यात आले मागणीचे निवेदन सातारा : महाराष्ट्र शासनाने जमीन खरेदी-विक्री बाबत तुकडाबंदी कायदा लागू केल्याने अल्पभूधारकांची गळचेपी होत असल्याने हा कायदा बदलण्याची वा त्यात सुधारणा करण्यासंबंधीचे निवेदन आम आदमी पार्टीचे प... Read more




















